ETV Bharat / state

सोलापूर भाजपकडून कलम ३७० रद्दच्या निर्यणाचे स्वागत; पेढे वाटून आनंदोत्सव साजरा - सोलापूर भाजप

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मिर राज्याला लागू असलेले कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, आता भाजपने त्यांचे आश्वासन पूर्ण केले असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले.

सोलापूर भाजपकडून कलम ३७० रद्दच्या निर्यणाचे स्वागत; पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
author img

By

Published : Aug 6, 2019, 10:55 AM IST

सोलापूर - जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले. त्यामुळे सोलापूर भाजपच्या वतीने शहरातील सिव्हील हॉस्पीटल चौकातील कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सोलापूर भाजपकडून कलम ३७० रद्दच्या निर्यणाचे स्वागत; पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेले कलम ३७० रद्द करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, आता भाजपने त्यांचे आश्वासन पूर्ण केले आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातील लोकांना एकच कायदा लागू होणार आहे. त्यामुळे अखंड आणि एकसंघ भारताचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी व्यक्त केली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:mh_sol_02_bjp_jallosh_7201168
370 रद्द च्या प्रस्तावानंतर सोलापूरात भाजपाचा जल्लोष
पेठे भरवून केला आनंदोत्सव साजरा
सोलापूर-
जम्मू- काश्मिर या राज्यासाठी असलेले कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडल्यानंतर सोलापूरातील भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांनी पेठे वाटून आनंदोत्सव साजरा केला. Body:मागील अनेक निवडणूकामध्ये जम्मू - काश्मिरशी संबंधित असलेले कलम 370 रद्द करू असे आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आलेले होते. हेच कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्यानंतर संपूर्ण भारतातील लोकांना एकच कायदा लागू राहणार असल्यामुळे अखंड आणि एकसंघ भारताचे स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर शहरातील सिव्हील हॉस्पीटल चौकातील भाजपाच्या कार्यलायात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पेठे भरवून आनंदोत्सव साजरा केला.

Conclusion:बाईट- शहाजी पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष सोलापूर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.