ETV Bharat / state

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला.. विखे पुत्रासाठी काँग्रेसला सोडली जागा - LOKSABHA

लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघाचा वाद मिटला... सुजय विखेंसाठी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचे शरद पवारांचे सोलापुरात स्पष्टीकरण....

शरद पवार
author img

By

Published : Mar 1, 2019, 9:47 PM IST

सोलापूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेचा मतदारसंघ असलेल्या अहमदनगरच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला असून नगरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. विखे-पाटलांच्या मुलासाठी राष्ट्रवादीने ही जागा सोडली असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्पष्ट केले.

शरद पवार आज अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याकडून आयोजित कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी अहमदनगर लोकसभा जागा कुणी लढवायची याचा निर्णय झाला आहे का ?याबाबत विचारले असता, ती जागा काँग्रेसला सोडल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार

बालाकोट मधील अतिरेकी तळावर भारतीय वायू दलाने हल्ला केला. याप्रकरणी तीनही सैन्य दलाने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यात कुठेही तीनशे अतिरेकी ठार झाल्याच सांगितले नाही. अमेरिका आणि इंग्लंड मधील वृत्त पत्रामध्येही काही बातम्या आल्या. याबाबत देशातील जनतेच्या मनात असलेली शंका सरकारने दूर करावी, की भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईक नक्की किती अतिरेकी ठार झाले हे सांगावे.

पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीत तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या मिळाल्या नाहीत. पुलवामा हल्ला झाला त्यात काश्मीर मधलेही तरुण सहभागी होते, अशी शंका आहे. नोकऱ्या नसल्याने नैराश्यातून ते अशा मार्गाला लागले असावेत, असा आरोप पवारांनी केला.

Intro:R_MH_SOL_02_01_SHARAD_PAWAR_ON_NAGAR_S_PAWAR
R_MH_SOL_02_01_SHARAD_PAWAR_ON_NAGAR_S_PAWAR
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नगर च्या जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला असून नगर ची जागा विखे पाटलांच्या मुला साठी राष्ट्रवादी ने सोडली आहे. नगर ची जागा काँग्रेसला दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.Body:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याकडून आयोजित कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आले होते.
नगरची लोकसभा जागा कुणी लढवायची याचा निर्णय झाला आहे का याबाबत विचारले असता काँग्रेसला अस म्हणत शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलय.
बालाकोट मधील अतिरेकी तळावर भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात तीनही सैन्य दलाने पत्रकार परिषद घेतली यात कुठेही तीनशे अतिरेकी ठार झाल्याच सांगितले नाही.अमेरिका आणि इंग्लंड मधील वृत्त पत्रा काही बातम्या आल्या. याबाबत देशातील जनतेच्या मनात असलेली शंका सरकारने दूर करावी नक्की किती अतिरेकी ठार झाले हे सांगावे.
पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीत तरूणाना नोकर्या देण्याच आश्वासन दिले होते. मात्र त्या मिळाल्या नाहीत. पुलवामा हल्ला झाला त्यात कश्मिर मधील ही तरूण सहभागी होते अशी शंका आहे. नोकर्या नसल्याने नसल्याने नैराश्य आल असाव. त्यामुळे ते अशा मार्गाला लागले असावेत असा आरोप पवारांनी केला.Conclusion:R_MH_SOL_02_01_SHARAD_PAWAR_ON_NAGAR_S_PAWAR
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.