ETV Bharat / state

करमाळ्यात डेंग्यू सदृश आजाराने विद्यार्थिनीचा मृत्यू

करमाळा येथील सिद्धी दयानंद सूर्यवंशी (14) या विद्यार्थिनीचा शनिवारी डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सिद्धी दयानंद सुर्यवंशी
author img

By

Published : Nov 3, 2019, 9:40 AM IST

सोलापूर - जिल्ह्यातील करमाळा येथील सिद्धी दयानंद सूर्यवंशी (14) या शालेय विद्यार्थिनीचा शनिवारी डेंगू सदृश आजाराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सिद्धी ही महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती.

सिद्धी ही गेल्या ४ दिवसांपासून तापाने आजारी होती. तिच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बळावलेल्या आजाराने तिचा मृत्यू झाला. तिच्यावर करमाळा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. सिध्दीच्या अकस्मात मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

हेही वाचा - प्रणिती शिदेंविषयी वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेसची एमआयएमविरोधात तक्रार दाखल

Intro:Body:करमाळा प्रतिनिधी - शितलकुमार मोटे

Slug - करमाळा - शालेय विद्यार्थ्यांनीचा डेंगू सदृश्य आजाराने मृत्यु
**

करमाळा येथील कु सिद्धी दयानंद सुर्यवंशी वय 14 हिचे आज डेंगू सदृश्य आजाराने मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.
सिद्धी हि गेल्या चार दिवसापासून तापाने आजारी होती.तिच्यावर अकलूज येथे उपचार चालू होते.मात्र आज दुपारी बळावलेल्या आजाराने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला.तिच्यावर करमाळा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. सिद्धी सुर्यवंशी ही महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववी च्या वर्गात शिकत होती ती दयानंद सुर्यवंशी यांची कन्या तर हवालदार विक्रम सुर्यवंशी यांची पुतणी होती.सिध्दी हिच्या अकस्मात मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
**
फोटो
स्व. कु.सिद्धी सुर्यवंशीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.