ETV Bharat / state

सांगोला मतदारसंघात 71.82 टक्के मतदान

सांगोला तालुक्यामध्ये ७१.८२ टक्के मतदान झाले. मतदानासाठी सांगोला तालुक्यात २९१ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले.

Breaking News
author img

By

Published : Oct 22, 2019, 6:22 PM IST

सोलापूर - सांगोला तालुक्यांमध्ये 71.82 टक्के मतदान झाले. निवडणुकीवेळी तालुक्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. एकूण 291 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले, यासाठी 14 76 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होती. सांगोला मतदारसंघात ७१.८२ टक्के मतदान झाले.

शांततेत निवडणूक संपन्न -

सांगोला तालुक्यांमध्ये टक्के मतदान झाले. सदर निवडणुकीवेळी तालुक्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. एकूण 291 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यासाठी 1476 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

सांगोला (253) विधानसभा मतदारसंघ मध्ये तालुक्यातील 291 मतदान केंद्रावर 291 केंद्राध्यक्ष 291 सहाय्यक केंद्राध्यक्ष 282 मतदान अधिकारी 21 राखीव कर्मचारी असे एकूण 1476 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. यासाठी पि यू 582, सी यु 291 व 291 उपलब्ध केल्या होत्या. राखीव मतदान यंत्रे म्हणून 64 मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती. या मतदान प्रक्रियेसाठी 34 झोनल ऑफिसरचे नियुक्ती केलेली होती. सर्व मतदान बूतवर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील सर्व ठिकाणी शांतते मध्ये मतदान पार पडले. निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून कायदा व सुव्यवस्था आबादित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा ठेवली होती. त्यामुळे तालुक्यांमध्ये शांततेत मतदान पार पडले.

सांगोल्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख आणि महायुतीकडून अॅड शहाजी बापू पाटील, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री नागणे पाटिल अपक्ष निवडणूक लढत आहेत. सांगोला तालुक्यांमध्ये प्रामुख्याने तिरंगी लढत बघायला मिळाली. शेतकरी कामगार पक्ष हा अनेक दिवसापासून सांगोला तालुक्यांमध्ये सत्ता टिकवण्यात यशस्वी झाला आहे. विश्वविक्रम करणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांची ओळख आहे. मात्र, यावेळेस त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी देन्यात आली. त्यामुळे अनेक दिवसापासून विक्रम करणारे आमदार गणपतराव देशमुख हे स्वतःच्या नातवासाठी निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले होते. शेतकरी कामगार पक्षाला आपला सांगोला तालुक्याचा गड राखण्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे.

शिवसेने मधून मागील वेळेस पराभूत झालेले अॅड शहाजी बापू पाटील यावेळेस शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा प्रचार महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र केल्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्यानंतर दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे महायूतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. दुसरीकडे सांगोला तालुक्यांमध्ये महिलांसाठी उल्लेखनीय काम केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री नागणे पाटील यांनीही निवडणुकीमध्ये प्रचारात आघाडी घेतल्यामुळे तालुक्यांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. महिलांसाठी विविध मेळावे, शेतकऱ्यांसाठी मेळावे, गरीब दुर्बल घटकातील सामान्य नागरिकांना शासनाच्या योजना पोचवण्यासाठी राजश्रीताई नागणे पाटील यांनी मोठे काम केल्यामुळे त्याना याचा फायदा होणार आहे. सांगोला तालुक्यातील विधानसभेची निवडणुकी तिरंगी चुरशीची लढत पाहावयास मिळाली. मतमोजणीनंतर खऱ्या अर्थाने सांगोलेकरानी कोणाच्या पारड्यात मत टाकली हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Intro:सांगोला मतदारसंघात 71.82 टक्के मतदान शांततेत निवडणूक संपन्न
सांगोला तालुक्यांमध्ये टक्के मतदान झाले आहे सदर निवडणुकीवेळी तालुक्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तसेच एकूण 291 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले यासाठी 14 76 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होती.Body:सांगोला मतदारसंघात 71.82 टक्के मतदान.
शांततेत निवडणूक संपन्न
सांगोला तालुक्यांमध्ये टक्के मतदान झाले आहे सदर निवडणुकीवेळी तालुक्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तसेच एकूण 291 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले यासाठी 14 76 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होती.
सांगोला 253 विधानसभा मतदारसंघ मध्ये तालुक्यातील 291 मतदान केंद्रावर 291 केंद्राध्यक्ष 291 सहाय्यक केंद्राध्यक्ष 282 मतदान अधिकारी 21 राखीव कर्मचारी असे एकूण 1476 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती .यासाठी पि यू 582 ,सी यु 291 व 291 उपलब्ध केल्या होत्या तसेच राखीव मतदान यंत्रे म्हणून 64 मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली होती .या मतदान प्रक्रियेसाठी 34 झोनल ऑफिसर चे नियुक्ती केलेले होती . सर्व मतदान बूत वरती पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील सर्व ठिकाणी शांतते मध्ये मतदान पार पडले.तसेच निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून कायदा व सुव्यवस्था आबादित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा ठेवली होती. त्यामुळे तालुक्यांमध्ये शांततेत मतदान पार पडले .
सांगोला मध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख तसेच महायुतीकडून अॅड शहाजी बापू पाटील तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्रीताई नागणे पाटिल यानी अपक्ष निवडणूक लढत आहेत. सांगोला तालुक्यांमध्ये प्रामुख्याने तिरंगी लढत बघायला मिळाली.शेतकरी कामगार पक्ष हा अनेक दिवसापासून सांगोला तालुक्यांमध्ये सत्ता टिकवणे मध्ये यशस्वी झाला आहे. विश्वविक्रम करणारे आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांची ओळख आहे परंतु यावेळेस त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केल्यामुळे त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांची उमेदवारी दिली. त्यामुळे अनेक दिवसा पासून विक्रम करणारे आमदार गणपतराव देशमुख हे स्वतःच्या नातवासाठी निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले होते. शेतकरी कामगार पक्षाला आपला सांगोला तालुक्याचा गड राखण्यासाठी
त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे .तर दुसरीकडे शिवसेने मधून मागील वेळेस पराभूत झालेले अॅड शहाजी बापू पाटील यावेळेस शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिले आहेत. त्यांचा प्रचार महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र केल्यामुळे तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्यानंतर दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे महायूतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे .तर दुसरीकडे सांगोला तालुक्यांमध्ये महिलांसाठी उल्लेखनीय काम केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्रीताई नागणे पाटील यांनीही निवडणुकीमध्ये प्रचारात आघाडी घेतल्यामुळे तालुक्यांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. महिलांसाठी विविध मेळावे, शेतकऱ्यांसाठी मेळावे, गरीब दुर्बल घटकातील सामान्य नागरिकांना शासनाच्या योजना पोचवण्यासाठी सौ राजश्रीताई नागणे पाटील यांनी मोठे काम केल्यामुळे त्याना याचा फायदा होणार आहे.सांगोला तालुक्यातील विधानसभेची निवडणुकी तिरंगी चुरशीची लढत पाहावयास मिळाली. मतमोजणीनंतर खऱ्या अर्थाने सांगोलेकरानी कोणाच्या पारड्यात मत टाकली हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.