ETV Bharat / state

उजनीतून दीड लाख क्यूसेकचा विसर्ग, नदीकाठच्या 94 गावांना सतर्कतेचा इशारा - bhima nadi

उजनी धरणातून भीमा नदीमध्ये होणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 94 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरण
author img

By

Published : Aug 6, 2019, 1:46 PM IST

सोलापूर- उजनी धरणातून भीमा नदीमध्ये दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 94 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनीतून दीड लाख क्यूसेकचा विसर्ग

पुणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरण 76 टक्‍क्‍यांपर्यंत भरलेले असून पुणे जिल्ह्यातून पाण्याची आवक अजूनही सुरूच आहे. दौंड येथून अडीच लाख क्‍युसेक पाणी हे उजनी धरणात येत आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता उजनी धरणातून दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

नीरा नदीच्या खोर्‍यात देखील पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वीर धरणातून 1 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी नीरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून सोडण्यात येणारे दीड लाख क्यूसेक आणि वीर धरणातून नीरा नदीत येणारे 1 लाख क्यूसेक असे एकूण अडीच लाख क्युसेक पाणी भीमा नदीमध्ये येत आहे.

Intro:mh_sol_01_ujani_water_7201168

उजनीतून दीड लाख क्यूसेक चा विसर्ग ,
नदी काठच्या 94 गावांना सावधानतेचा इशारा

सोलापुर-
उजनी धरणातून भीमा नदी मध्ये दीड लाख क्यूसेक
पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 94 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. Body:पुणे जिल्ह्यात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे उजनी धरणातून दीड लाख शिवसेने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे सध्या उजनी धरण क्‍क्‍यांपर्यंत भरलेले असून पुणे जिल्ह्यातून पाण्याची आवक अजूनही सुरूच आहे भीमा नदीला दौंड येथून डीच लाख क्‍युसेक पाणी हे उजनी धरणात येत आहे त्यामुळे उजनी धरणातून पाणी खाली भीमा नदीला सोडणे एक रमत प्राप्त झाले आहे त्यामुळे मंगळवारी सकाळी दहा वाजता उजनी धरणातून दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

तर दुसरीकडे नीरा नदीच्या खोर्‍यात देखील पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वीर धरणातून 100000 क्युसेक पेक्षा जास्त पाणी नीरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे उजनी धरणातून सोडण्यात येणारे दीड लाख क्यूसेक आणि वीर धरणातून नीरा नदीत येणारे 100000 क्यूसेक पाणी हे संगम येथे आल्यानंतर भीमा नदी मध्ये सध्या अडीच लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

बाईट - डॉ राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी , सोलापूर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.