ETV Bharat / state

माढाचं काय...बारामतीसुद्धा जिंकू : विजयसिंह मोहिते-पाटील

author img

By

Published : Apr 23, 2019, 8:41 PM IST

माढ्यात कमळ फुलणार तर बारामतीतही भाजपच्या कांचन कुल जिंकतील असा दावा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केलाय.

विजयसिंह मोहिते-पाटील

सोलापूर - माढाचं काय बारामतीची जागासुद्धा भाजप जिंकेल असा दावा खासदार विजयसिंह मोहिते पाटलांनी व्यक्त केलाय. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा यशवंत नगर येथे सहकुटुंब मतदान केलं. त्यानंतर ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.

विजयसिंह मोहिते-पाटील

माढ्यात यावेळी कमळ फुललं असा दावा तर केलाच पण बारामतीत कधी नव्हे ते भाजप जिंकेल असं मोहिते-पाटील यांनी सांगितलंय.

त्यांच्याशी संवाद साधलाय ईटीव्ही भारतचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ यांनी.

बारामती मतदारसंघात बदलेली समीकरण आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयीची अँटीइन्कबन्सी भाजपच्या पत्त्यावर पडेल असा दावाही मोहिते-पाटील यांनी केलाय.

Intro:सोलापूर : माढाचं काय बारामतीची जागासुद्धा भाजप जिंकेलं असा दावा खासदार विजयसिंह मोहिते पाटलांनी व्यक्त केलाय...Body: खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा यशवंत नगर येथे सहकुटुंब मतदान केलं.त्यानंतर ते इटीव्ही भारतशी बोलत होते.माढ्यात यावेळी कमळ फुललं असा दावा तर केलाच पण बारामतीत कधी नव्हे ते भाजप जिंकेल असं मोहिते-पाटील यांनी सांगितलंय..
त्यांच्याही संवाद साधलाय इटीव्ही भारतचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ यांनी...Conclusion:बारामती मतदारसंघात बदलेली समीकरण आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयीची अँटीइन्कबन्सी भाजपच्या पत्त्यावर पडेल असा दावाही मोहिते-पाटील यांनी केलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.