ETV Bharat / state

आमदार डोळसांच्या निधनानं हळहळला माळशिरस तालुका - akluj,dolas,

माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचं मुंबईत काल दीर्घ आजाराने निधन झाले, ते कर्करोगाने ग्रस्त होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली

आमदार डोळसांच्या निधनानं माळशिरस तालुका हळहळला
author img

By

Published : May 1, 2019, 11:38 AM IST

सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचे मंगळावरी निधन झाले. तालुक्यात राजकीय गटबाजीतही अजात शत्रू राहिलेल्या आमदार डोळस यांच्या निधनानंतर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोळस यांच्यावर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी तालुक्यातील सर्वच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतेले. यावेळी मोहिते पाटील परिवारातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डोळस यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचं मुंबईत काल दीर्घ आजाराने निधन झाले, ते कर्करोगाने ग्रस्त होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २००९ आणि २०१४ या दोन टर्ममध्ये आमदार हनुमंत डोळस हे माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार राहिले आहेत.

आमदार डोळसांच्या निधनानं माळशिरस तालुका हळहळला
आमदार डोळसांच्या निधनानं माळशिरस तालुका हळहळला

आमदार डोळस हे माळशिरस तालुक्यातील विकास कामकाजाविषयी अत्यंत आस्था असलेले आमदार होते. त्यांच्या निधनाने माळशिरस तालुक्याची मोठी हानी झाली आहे. एक अभ्यासू, परखड वक्ता आणि मतदारसंघावर मजबूत पकड असलेले नेते म्हणून डोळस यांची ओळख होती.त्यांच्या प्रति संपूर्ण तालुकावासीयांनी कृतज्ञात व्यक्त केलीय.

माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यावर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागी २००९ मध्ये डोळस यानी पहिल्यांदा निवडणूक लढवली. २०१४ मध्येही डोळस मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी चर्मकार महामंडळ आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काही वर्षे काम केले होते. माळशिरस तालुक्यातील दसूर हे डोळस यांचे मूळ गाव असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे.

Intro:सोलापूर : माळशिरस तालुक्यात राजकीय गटबाजीतही अजात शत्रू राहिलेल्या आमदार हणमंतराव डोळस यांच्या निधनानं संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तालुक्यातील सर्वच सामाजिक,राजकीय,शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.मोहिते पाटील परिवारातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डोळस यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
Body:माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचं मुंबईत काल दीर्घ आजाराने निधन झाले.ते कर्करोगाने ग्रस्त होते, मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 2009 आणि 2014 या दोन वेळा आमदार हनुमंत डोळस हे माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार राहिले आहेत.
Conclusion:आमदार डोळस हे माळशिरस तालुक्यातील विकास कामकाजाविषयी अत्यंत आस्था असलेले आमदार होते.त्यांच्या निधनाने माळशिरस तालुक्याची मोठी हानी झाली आहे.एक अभ्यासू, परखड वक्ता आणि मतदारसंघावर मजबूत पकड असलेले नेते म्हणून डोळस यांची ओळख होती.त्यांच्या प्रति संपूर्ण तालुकावासीयांनी कृतज्ञात व्यक्त केलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.