सोलापूर - शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार सुरू आहे. रात्री 9 च्या नंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शहरामध्ये तब्बल 20 मिनिटे पाऊस कोसळत होता. वातावरणातील बदलामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या अंदाजानंतर रात्री 9 वाजल्यापासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. शहर व जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार सोलापुरात जोरदार पाऊस - सोलापूरात जोरदार पाऊस
वातावरणातील बदलामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या अंदाजानंतर सोलापूरमध्ये रात्री 9 वाजल्यापासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार सोलापूरात जोरदार पाऊस