ETV Bharat / state

ब्लु डायमंडने सजला विठूरायाचा गाभारा.. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी - पंढरपूर चंद्रभागा

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सावळ्या विठ्ठलाचे मंदिर आकर्षक रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले होते. ब्लू डायमंड फुलामध्ये सावळ्या विठू रायाची मूर्ती अधिकच लोभस दिसत होती. यावेळी भाविकांनीही मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
author img

By

Published : Jan 1, 2020, 4:58 PM IST

Updated : Jan 1, 2020, 5:08 PM IST

सोलापूर- नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा या आकर्षक फुलांच्या सजवटीने खूलून दिसत आहे. हे नयनरम्य दृष्य पाहून भाविकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी

देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नव वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक लॅव्हेन्डर फुलांनी(ब्लू डायमंड) सजवले आहे. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौ खांबी मंडप या निळसर फुलांनी सजवला आहे. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री विठुरायचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीत पहाटे पासूनच गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक नेत्यांनी देखील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.

राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, शेतकऱ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो. तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा.अशाप्रकारेचे साकडे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी आल्यानंतर श्री विठ्ठलाकडे घातले असल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.

Intro:mh_sol_01_new_year_vitthal_mandir_7201168
नववर्षाच्या स्वागतासाठी श्री विठुरायाचा गाभारा सजला आकर्षक फुलांची सजावट
नववर्षाच्या पहिल्या दिवसाची श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सोलापूर-
नविन वर्षाच्या सुरूवातीला पंढरपूरातील श्री विठ्ठल रूख्मीणी मंदिरात आकर्षक फूलाची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रूख्मीणी मातेचा गाभारा हा फूलांनी सजविण्यात आला असल्यामुळे गाभारा खूलून दिसत होता.Body:देशभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे.राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मांनी मंदिर समितीने नव वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक लव्हेन्डर फुलांनी(ब्लू डायमंड) सजवले आहे. देवाचा गाभारा ,सोळखांभी मंडप ,चौ खांभी मंडप फुलांनी सजवला आहे.
तसेच नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री विठुरायचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पंढरीत पहाटे पासूनच गर्दी केली आहे.नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक नेत्यांनी देखील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते.
राज्यातील शेतकर्यांचा सातबारा कोरा व्हावा,शेतकर्यांना हे नविन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो.तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा.अशाप्रकारेचे नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठलाकडे साकडे घातले असल्याचे सांगितले.
Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.