ETV Bharat / state

पंढरपूरात पूर परिस्थिती; नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश - पंढरपूर पूर

वीर प्रकल्पातून आज सकाळपासून १ लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर, पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नीरा व भीमा काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रभागा नदी काठी असलेल्या आंबाबाई पटांगण,व्यास नारायण झोपडपट्टी येथील रहिवाशांना प्रशासनाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २०० हून अधिक कुटुंबाची राहण्याची सोय एमटीडीसीच्या भवनात करण्याता आली आहे.

पंढरपूरात पूर परिस्थिती; नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश
author img

By

Published : Aug 5, 2019, 8:31 PM IST

सोलापूर- नीरा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे धरणे भरली आहे. वीर प्रकल्पातून सतत पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. आज सकाळपासून १ लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे. तर, पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नीरा व भीमा काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंढरपूरात पूर परिस्थिती; नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश

चंद्रभागा नदीकाठी असलेल्या आंबाबाई पटांगण, व्यास नारायण झोपडपट्टी येथील रहिवाशांना प्रशासनाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंढरपूरमधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत. तसेच, चंद्रभागा नदीच्या पाण्याला वेग असल्याने नौकायान आणि स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनानकडून ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

२०० हून अधिक कुटुंबाची राहण्याची सोय एमटीडीसीच्या भवनात करण्याता आली आहे. त्याठिकाणी पिण्याचे पाणी,लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

Intro:mh_sol_04_pandharpur_pur_7201168

पंढरपूरात पूर परस्थिती झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश
सोलापूर-
नीरा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे तेथील धरणे भरली असून वीर प्रकल्पातून सतत पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे.आज सकाळपासून १ लाख क्युसेकने पाणी सोडले जात आहे.आणखी पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नीरा व भीमा काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Body:पंढरपुर मधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून घाटानां पाणी लागले आहे. वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत.तसेच चंद्रभागा नदीच्या पाण्याला वेग असल्याने नौकायान करण्यास तसेच स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये.यासाठी नगरपालिका प्रशासनाने ध्वनिक्षेपकद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच चंद्रभागा नदी काठी असलेल्या आंबाबाई पटांगण,व्यासनारायण झोपडपट्टी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांना स्थलांतरित होण्याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या.
जवळपास २०० हून अधिक कुटुंबाची राहण्याची सोय एम टी डी सीने बांधण्यात आलेल्या ६५ एकरातील भवन मध्ये करण्याता आली आहे.त्याठिकाणी पिण्याचे पाणी,लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहीती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

बाईट - अनिकेत मानोरकर,(मुख्याधिकारी,पंढरपूर नगरपालिका)Conclusion:बाईट - अनिकेत मानोरकर,(मुख्याधिकारी,पंढरपूर नगरपालिका)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.