सोलापूर - जिल्ह्यातील वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता पंढरपूर तालुक्यात शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. दरम्यान, नागरिकांची सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धावपळ सुरु आहे.
पंढरपूर पूरमय; सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी लोकांची धावपळ सुरू - वीर आणि उजनी धरणातून सोडले पाणी
वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता पंढरपूर तालुक्यात शिरले आहे.पाणी शहरात शिरल्यामुळे सुस्ते येथील जवळपास अडीचशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पंढरपुर पुरमय
सोलापूर - जिल्ह्यातील वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता पंढरपूर तालुक्यात शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. दरम्यान, नागरिकांची सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धावपळ सुरु आहे.
Intro:सोलापूर : वीर आणि उजनी धरणातून सोडलेलं पाणी आता पंढरपूर तालुक्यात दाखल झालं असून गावांचा संपर्क तुटत चालला आहे.त्यामुळं लोक सुरक्षित ठिकाणी उंचावर पोहण्याची लगबग करत आहेत.Body:पंढरपूर तिर्हे मार्गे सोलापूर मार्गावरील वाहतूक आता बबंद झाली आहे.देगांव आणि सुस्ते येथे नदीचं पाणी रस्त्यांवर आलं आहे.त्यामुळं पंढरपूरच्या संपर्कच मगरवाडी एक मार्ग शिल्लक आहे.Conclusion:या पाण्यामुळं सुस्ते येथील जवळपास अडीचशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे...शेतीचं मोठं नुकसान होत आहे.