ETV Bharat / state

सीना माढा योजनेतील पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन - 'टेल टू हेड'

सीना माढा उपसा जलसिंचन योजनेतील पाणी टंचाई असलेल्या टंचाईग्रस्त गावांना सीना माढा या योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी अरण व मोजणी या गावाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले.

रास्ता रोको आंदोलन
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:35 PM IST

सोलापूर - सीना माढा उपसा जलसिंचन योजनेतील पाण्याचे 'टेल टू हेड' या पद्धतीने वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी मोडनिंब येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले.

शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

हेही वाचा - गड, किल्ल्यांच्या मुद्यावरून प्रहारचा सोलापुरात मोर्चा

माढा तालुक्यातील पाण्याची टंचाई असलेल्या टंचाईग्रस्त गावांना सीना माढा या योजनेतून पाणी मिळावे, या मागणीसाठी अरण आणि मोजणी या गावाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. माढा तालुक्यातील तुळशी, बावी. परितेवाडी यासह दहा ते बारा गावांमध्ये कायमस्वरूपी दुष्काळाचा सामना करावा लागतो. असे असताना देखील सीना माढा उपसा सिंचन योजनेतील पाणी मागील अनेक वर्षात या गावांना मिळालेले नाही. या गावांना तत्काळ पाणी देण्यात यावे, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Intro:mh_02_rasta_roko_andolan_7201168

सीना माढा योजनेतील पाण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

सोलापूर-

सीना माढा उपसा जलसिंचन योजनेतील पाण्याचे टेल टू हेड या पद्धतीने वाटप करण्यात यावे या मागणीसाठी मोडणीम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वात परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले.Body:माढा तालुक्यातील पाण्याची टंचाई असलेल्या टंचाईग्रस्त गावांना सीना माढा या योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी अरण व मोजणी या गावाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन केले.
माढा तालुक्यातील तुळशी बावी परितेवाडी यासह ह् दहा ते बारा गावांमध्ये कायमस्वरूपी दुष्काळाचा सामना करावा लागतो असे असताना देखील सीना माढा उपसा सिंचन योजनेतील पाणी मागील अनेक वर्षात या गावांना मिळालेले नाही या गावांना तात्काळ पाणी देण्यात यावे या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.