ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; फास्टटॅगचा वाहनचालकांना मन:स्ताप - due to fast tag traffic jam on warvade toll plaza

टोल नाक्यावर वाहनांना टोल भरण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागू नये म्हणून सरकारने फास्टटॅग ही प्रणाली विकसीत केली. पण पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाक्यावर या प्रणालीचा त्रास वाहन चालकांना होत आहे.

solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; फास्टटॅगचा वाहनचालकांना मन:स्ताप
author img

By

Published : Dec 15, 2019, 6:52 PM IST

Updated : Dec 15, 2019, 7:22 PM IST

सोलापूर - फास्टटॅग नसणाऱ्या वाहनांसाठी टोल नाक्यांवर एकच रांग ठेवण्यात आल्यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ तीन किलोमीटर पेक्षा जास्त लांब रांगा लागल्या आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; फास्टटॅगचा वाहनचालकांना मन:स्ताप

हेही वाचा - यावले-सालसे राज्य मार्गाच्या कामाला माढ्यात ब्रेक, पुनर्वसन करण्याची टपरीधारकांची मागणी

टोल नाक्यावर वाहनांना टोल भरण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागू नये म्हणून सरकारने फास्टटॅग ही प्रणाली विकसीत केली. पण पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोल नाक्यावर या प्रणालीचा त्रास वाहन चालकांना होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहने एकमेकांना घासल्याने वाद होत असून वाहतूक पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

हेही वाचा - लोकमंगल साहित्य पुरस्काराचे 'हे' आहेत यंदाचे मानकरी

टोल नाक्यावर टोल देण्यासाठी फास्टटॅगची सक्ती करण्यात आली आहे. रविवारपासून फास्टटॅग नसलेल्या वाहनांसाठी फक्त एकच रांग ठेवण्यात आलेली आहे. ज्या वाहनांना फास्टटॅग आहेत त्यांचे फास्टटॅग देखील व्यवस्थित काम करत नसल्यामुळे वरवडे येथील टोल नाक्यावर तीन किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा - भावाला लागली सैन्यात नोकरी, सैनिक भावाने 90 किलोमीटर धावत फेडला नवस

वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. फास्टटॅगच्या सक्तीमुळे सोलापूर-पूणे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून तीन किलोमीटर पेक्षाही जास्त रांग लागल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Intro:mh_sol_01_highway_traffic_jam_7201168

पूणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅफिक जॅम
टोल नाक्यावर फास्टटॅगमुळे तीन किलोमिटरपेक्षा लांब रांगा
सोलापूर-
पूणे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाले आहे. वरवडे टोल नाक्याजवळ तीन किलोमिटर पेक्षा जास्त लांब रांगा लागल्या आहेत. ट्रॅफिक जाममुळे वाहनांची एकमेकांना घासाघासी झाल्यामुळे वादही मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी डोकेदूखी झालीय. Body:टोल नाक्यावर टोल देण्यासाठी फास्टटॅग ची सक्ती करण्यात आली आहे. आज पासून फास्टटॅग नसलेल्या वाहनांसाठी फक्त एकच रांग ठेवण्यात आलेली आहे. तसेच ज्या वाहनांना फास्टटॅग आहेत त्यांचे फास्टटॅग देखील व्यवस्थित चालत नसल्यामुळे वरवडे येथील टोल नाक्यावर तीन किलोमिटर पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे वाहतूकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आणि या वाहतूकीच्या कोंडीमुळे वाहनांच्या घासाघीसीचे प्रकार वाढून त्यातून वादही झाले आहेत.
या सर्व वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांची मात्र डोके दूखी वाढली आहे. फास्टटॅग च्या सक्तीमुळे सोलापूर- पूणे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून तीन किलोमिटर पेक्षाही जास्त लागलेल्या रांगा चे नियंत्रण करतांना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. Conclusion:
Last Updated : Dec 15, 2019, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.