ETV Bharat / state

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ५ हजार पणती लावून दिपोत्सव साजरा - Vitthal-Rukmini Temple Pandharpur

मंदिरात दिपावली, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन निमीत्त श्री. विठ्ठल व श्री. रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील दागिण्यांची पुजा करण्यात आली. तसेच, दिपावली उत्सवानिमीत्त श्री. विठ्ठल सभा मंडप व मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच, संत नामदेव पायरीजवळील महाद्वार (पितळी दरवाजा) उघडण्यात आला.

Vitthal-Rukmini temple
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
author img

By

Published : Nov 15, 2020, 2:38 AM IST

सोलापूर - काल पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साजरा करण्याता आलेल्या या उत्सवात विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी व संपूर्ण मंदिरात ५ हजार पणती लावण्यात आल्या. त्यामुळे, विठ्ठल मंदिर सुंदर व मनमोहक दिसत होते.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ५ हजार पणती लावून दिपोत्सव साजरा

मंदिरात दिपावली, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन निमीत्त श्री. विठ्ठल व श्री. रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील दागिण्यांची पुजा करण्यात आली. तसेच, दिपावली उत्सवानिमीत्त श्री. विठ्ठल सभा मंडप व मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच, संत नामदेव पायरीजवळील महाद्वार (पितळी दरवाजा) उघडण्यात आला.

हेही वाचा - पंढरपुरात मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे महाराज मंडळी, व्यापाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.