ETV Bharat / state

किसान रेल्वे आठवड्यातून एक दिवस सांगोल्यातून सुटणार, शेतकऱ्यांची होणार सोय - sangola kisan railway news

रेल्वे २५ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी व मंगळवारी देवळाली येथून संध्याकाळी ६ वाजता सुटेल. रविवारी व गुरुवारी रोजी पहाटे ४: ४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचणार आहे. शेतकऱ्यांना अधिक माल सहजगत्या पाठवणे सोपे होणार आहे. सांगोला येथून सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६:३० वाजता मनमाडला पोहोचेल.

devlali muzzaferpur kisan railway start from sangola one day in week

author img

By

Published : Aug 25, 2020, 12:48 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - मध्य रेल्वेने २५ ऑगस्टपासून देवळाली-मुजफ्फरपूर किसान रेल्वे आठवड्यातून दोन दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ती आठवड्यातील एक दिवस कोल्हापूरऐवजी सांगोल्यातून सुटणार आहे.

रेल्वे २५ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी व मंगळवारी देवळाली येथून संध्याकाळी ६ वाजता सुटेल व रविवारी व गुरुवारी रोजी पहाटे ४: ४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचणार आहे. शेतकऱ्यांना अधिक माल सहजगत्या पाठवणे सोपे होणार आहे. सांगोला येथून सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६:३० वाजता मनमाडला पोहोचेल.

२८ ऑगस्ट ते २८ सप्टेंबरदरम्यान गाडी क्रमांक ०११० लिंक किसान गाडी प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी रोजी रात्री ८ वाजता मनमाडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२:२० वाजता दौंडला पोहोचेल. ही गाडी सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर व बेलापूर येथे थांबेल. अहमदनगर. या लिंकमध्ये किसान गाडी १० पार्सल व्हॅन एक सामान कम व्हॅन असेल, याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.