ETV Bharat / state

कांदा निर्यात अनुदान बंद, सोलापुरातील व्यापाऱ्यांनी पाडले कांद्याचे दर - कांदा

कांदा निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

कांदा निर्यात अनुदान बंद, सोलापुरातील व्यापाऱ्यांनी पाडले कांद्याचे दर
author img

By

Published : Jun 13, 2019, 6:00 PM IST

सोलापूर- कांदा निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारकडून प्रति किलो 2 रुपये कांदा निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे सोलापुरातील व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये दर पाडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कांदा निर्यात अनुदान बंद, सोलापुरातील व्यापाऱ्यांनी पाडले कांद्याचे दर

राज्यातील कांदा देशाबाहेर विक्री व्हावा, यासाठी कांद्याला प्रति किलो 2 रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान सरकारने जाहीर केले होते. ते प्रति किलो 2 रुपयांची निर्यात प्रोत्साहन अनुदान सरकारने बुधवारी बंद केले आहे. त्यानंतर त्याचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला 13 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. मागील 2 दिवसापूर्वी हाच दर 15 ते 18 रुपये प्रति किलो एवढा होता.

सरकारने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याची बातमी धडकताच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव सुरू असताना व्यापाऱ्यांनी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलने दर पाडले आहेत. त्यामुळे सरकारने कांद्याला दिले जाणारे अनुदान बंद केल्यानंतर, येत्या काही काळात कांद्याचे दर अधिक कोसळतील या भीतीपोटी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा विक्रीसाठी आज बाजारात आणला आहे.

कांदा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे कांद्याचे उत्पादन बरेच कमी झाले आहे. अशा परिस्थितीत कांद्याला चांगला दर मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा हा साठवून करून ठेवला होता. मात्र, सरकारने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन अनुदान बंद केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Intro:R_MH_SOL_13_JUNE_2019_ONION_RATE_DOWN_S_PAWAR

कांदा निर्यात अनुदान बंद केल्याचा फटका,
सोलापुरातील व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडले
सोलापूर-
कांदा निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे प्रति किलो दोन रुपये कांदा निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यामुळे सोलापुरातील व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपये दर वाढले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे

Body:राज्यातील कांदा देशाबाहेर विक्री व्हावा यासाठी कांद्याला प्रति किलो दोन रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान सरकारने जाहीर केले होते ते प्रति किलो दोन रुपयांची निर्यात प्रोत्साहन अनुदान सरकारने काल बंद केले त्यानंतर त्याचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला हाच 13 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे मागील दोन दिवसापूर्वी हाच दर 15 ते 18 रुपये प्रति किलो एवढा होता.
सरकारने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे प्रशांत अनुदान बंद केल्याची बातमी धडकताच आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव सुरू असताना व्यापाऱ्यांनी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल दर पाडले आहेत दोन दिवसापूर्वी जो कांदा 15 ते 18 रुपये प्रति किलो दराने विकला गेला तोच कांदा आज सकाळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 ते 15 रुपये प्रति किलो दराने विकला गेला आहे सरकारने कांद्याला दिले जाणारे अनुदान बंद केल्यानंतर येत्या काही काळात कांद्याचे दर अधिक कोसळतील या भीतीपोटी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा खांदा आज विक्रीसाठी बाजारात आणला आहे.
कांदा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे कांद्याचे उत्पादन बरेच कमी झाले आहे अशा परिस्थितीत कांद्याला चांगला दर मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा हा साठवून करून ठेवला होता मात्र सरकारने कांद्याची निर्यात प्रोत्साहन अनुदान बंद केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये उडाली आणि आहेत ते भाव देखील कमी होतील की काय या भीतीपोटी साठवून केलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणला आहे याच संधीचा फायदा घेत बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आज कांद्याचे बाजार भाव पाडले आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.