ETV Bharat / state

महाराजांच्या नादी लागून पालकमंत्री भविष्यकार झाले काय? - sushilkumar

काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना 'कुडमुड्या जोशा'ची उपमा दिली.

काँग्रेस नेत्यांचा पालकमंंत्र्यांना उपरोधात्मक टोला
author img

By

Published : Mar 22, 2019, 6:26 PM IST

सोलापूर - सोलापूरचे पालकमंत्री महाराजांच्या नादी लागून भविष्यवेत्ते झाले वाटते, असे म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना 'कुडमुड्या जोशा'ची उपमा दिली आहे. पालकमंत्री देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडताना शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आणि प्रांतिक सदस्य प्रकाश यलगुलवार यांनी उपरोधिक शब्दात त्यांचा समाचार घेतला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. जयसिद्धयेश्वर महाराज आणि वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे निवडणुकीला उभे राहतील का? अशी शंका भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित करत काँग्रेसला खिजवले होते. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि प्रांतिक सदस्य प्रकाश यलगुलवार यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना लक्ष्य केले.

काँग्रेस नेत्यांचा पालकमंंत्र्यांना उपरोधात्मक टोला

सोलापुरात लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे सामान्य सोलापूरकरांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

Intro:सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री महाराजांच्या नादी लागून भविष्यवेत्ते झाले वाटतं असं म्हणत काँग्रेसच्या नेत्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना कुडमुड्या जोशाची उपमा दिलीय.पालकमंत्री देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडताना शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि प्रकाश वाले यांनी उपरोधिक शब्दांत समाचार घेतला.

Body:सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ जयसिद्धयेश्वर महाराज अन वंचित बहुजन आघाडीकडून ऍड.प्रकाश आंबेडकर निवडणुकीस उभारले तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे निवडणुकीला उभे राहतील का अशी शंका भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित करत काँग्रेसला खिजवल होतं. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि प्रांतिक सदस्य प्रकाश यलगुलवार यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना लक्ष्य केलं.

Conclusion:सोलापुरात लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तसा नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे.भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही सोडत नाहीत त्यामुळं सामान्य सोलापूरकरांचं चांगलंच मनोरंजन होत आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.