सोलापूर - भीमा नदीमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अकलूज-टेंभूर्णी रस्ता बंद झाला आहे. संगम येथील भीमा नदीच्या पूलावरून पाणी सुरू आहे. त्यामुळे हा राज्य महामार्ग बंद ठेवला आहे.
अकलूज-टेंभूर्णी राज्य महामार्ग बंद; भीमा नदीतील पाण्यामुळे संगम येथील पूल पाण्याखाली - मार्गावरील वाहतूक बंद
भीमा आणि नीरा नद्यांमध्ये सुरू असलेल्या पाण्यामुळे संगम येथील पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी अकलूज-टेंभूर्णी राज्य महामार्गावरील वाहतूक बंद आहे.
भीमा नदीतील पाण्यामुळे संगम येथील पूल पाण्याखाली
सोलापूर - भीमा नदीमध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अकलूज-टेंभूर्णी रस्ता बंद झाला आहे. संगम येथील भीमा नदीच्या पूलावरून पाणी सुरू आहे. त्यामुळे हा राज्य महामार्ग बंद ठेवला आहे.
Intro:mh_sol_03_akluj_tembhurni_road_close_7201168
अकलूज- टेभूर्णी राज्य महामार्ग रस्ता बंद,
भीमा नदीतील पाण्यामुळे संगम येथील पूल पाण्याखाली
सोलापूर-
भीमा नदीमध्ये उजनी धरणातून तसेच वीर धरणातून सोडण्यात येत पाण्यामुळे अकलूज- टेभूर्णी रस्ता बंद झाला आहे.संगम येथील भीमा नदीवरीर पूलावरून पाणी जात असल्यामुळे हा राज्य महामार्ग बंद झाला आहे. Body:भीमा आणि निरा या दोन नद्याचा संगम माढा आणि माळशिरस तालूक्याच्या सिमेवरील संगम या ठिकाणी होतो. संगमापासून पूढे भीमा नदी वाहते. सध्या भीमा नदीत उजनी धरणातून दीड लाख क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे तर वीर धरणातून निरा नदीमध्ये 75 हजार क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. हा दोन्ही विसर्ग संगम या ठिकाणी आल्यावर नीरा नदीतील पाणी आणि भीमा नदीतील पाणी एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग भीमा नदीतून वाहत आहे. अडीच लाख क्यूसेक ने पाणी येत असल्यामुळे संगम येथील भीमा नदीवरील पूलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा राज्य महामार्ग वाहतूकीसाठी बंद झालेला आहे
तसेच संगम येथून निरा नरसिंगपूरला जोडणारा रस्ता देखील पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे.
बाईट- विजय ताटे, नागरिक संगम Conclusion: