सोलापूर- कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मात्र, देशातील सुरक्षा यंत्रणा आणि वैद्यकीय कर्मचारी आपापल्यापरीने कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्याच सोबतीला काही लोक गाणे, रॅप लिहून कोरोनाचा विरोध करत आहे. कोरोनाचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील चोपडी येथील ज्ञानेश डोंगरे यांनी कोरोनावर लावणी तयार केली आहे. एैका ही भन्नाट लावणी.
सांगोला तालुक्यातील एका व्यक्तीने कोरोनावर लिहिली भन्नाट लावणी.. एकदा ऐकाच - corona lavni solapur
रॅप, गाण्यांच्या माध्यमातून लोकांकडून कोरोनाचा विरोध होत आहे. त्यातच, आता सांगोला तालुक्यातील चोपडी येथील ज्ञानेश डोंगरे यांनी कोरोनावर लावणी तयार केली आहे.

ज्ञानेश डोंगरे
सोलापूर- कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मात्र, देशातील सुरक्षा यंत्रणा आणि वैद्यकीय कर्मचारी आपापल्यापरीने कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्याच सोबतीला काही लोक गाणे, रॅप लिहून कोरोनाचा विरोध करत आहे. कोरोनाचे निर्मूलन करण्यासाठी स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील चोपडी येथील ज्ञानेश डोंगरे यांनी कोरोनावर लावणी तयार केली आहे. एैका ही भन्नाट लावणी.
लावणी म्हणताना ज्ञानेश डोंगरे
लावणी म्हणताना ज्ञानेश डोंगरे
Last Updated : Apr 4, 2020, 7:38 PM IST