ETV Bharat / state

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसाठी विठ्ठलाला साकडे, दाम्पत्याने केली अनवाणी पायी वारी - wari

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळू दे असे साकडे गुरुवारी संजय व पत्नी रुपाली सावंत यांनी विठ्ठल रुक्मिणीकडे घातले. या मागणीकरता सावंत दाम्पत्याने बनाळी ते पंढरपूर असा सुमारे 84 किमीचा अनवाणी पायी प्रवास केला आहे.

शिवसेनेच्या मूख्यमंत्र्यांसाठी अनवाणी पायी वारी, 84 किमीचा अनवाणी पायी प्रवास करीत विठ्ठल चरणी
author img

By

Published : Nov 14, 2019, 8:55 PM IST

सोलापूर - राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा हे साकडे श्री विठ्ठल चरणी घालण्यासाठी एका शिवसैनिक पती-पत्नीने 84 किमीचा अनवाणी पायी प्रवास केला. सांगली जिल्ह्यातील जत तालूक्यातील बनाळी येथील संजय व रूपाली सावंत या पती पत्नीने ही पायी वारी केली आहे.

शिवसेनेच्या मूख्यमंत्र्यांसाठी अनवाणी पायी वारी, 84 किमीचा अनवाणी पायी प्रवास करीत विठ्ठल चरणी
84 किमीची अनवाणी पायी वारी करीत सावंत दाम्पत्य विठ्ठल चरणी

बा विठ्ठला आम्हा शिवसैनिकांचे दैवत आणि शेतकऱ्यांचे तारणहार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळू दे असे साकडे गुरुवारी संजय व पत्नी रुपाली सावंत यांनी विठ्ठल रुक्मिणीकडे घातले. या मागणीकरता सावंत दाम्पत्याने बनाळी ते पंढरपूर असा सुमारे 84 किमीचा अनवाणी पायी प्रवास केला आहे.

हेही वाचा - सोलापूरच्या 'सत्यशील' टीमचा कारनामा, जिंकली डेक्कन क्लिफ हँगर सायकल स्पर्धा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या(शुक्रवारी) सांगली येथे नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्याठिकाणी आल्यानंतर त्यांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तुळशीची माळ आणि चंद्रभागेचे तीर्थ हे सावंत दाम्पत्य भेट देणार आहेत.

हेही वाचा - सोलापुरात ६० हजारांची लाच घेणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला अटक

गेल्या १८ दिवसांपासून राज्यात सत्तेचा तिढा अजूनही कायम आहे. भाजपने सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे नवीन राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता आहे. हे नवीन राजकीय समीकरण जुळून आले तर मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच व्हावेत. यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय सावंत व त्यांच्या पत्नी रुपाली सावंत यांनी बनशंकरी ते पंढरपूर असा १०० किमीचा प्रवास सलग ३ दिवस अनवाणी पायी चालून गुरुवारी विठ्ठलाला साकडे घातले.

हेही वाचा - उदयनराजेंचे लवकरच पुनर्वसन होईल, खासदार नाईक निंबाळकरांचे संकेत

यावेळी रूपाली सावंत यांनी आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठीची मागणी विठ्ठलाकडे केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या अडचणी दूर होऊन त्यांचा सातबारा कोरा करावा. यासाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा याकरता विठ्ठलाकडे साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीच्या संजय सावंत यांनी मात्र पायी अनवाणी चालत निरंकार उपवास करत उद्धव ठाकरेंसाठी पंढरीची वारी केल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे नऊ आमदार संपर्कात; खासदार निंबाळकरांचा गौप्यस्फोट

Intro:mh_sol_05_pai_wari_for_shivsena_cm_7201168
शिवसेनेच्या मूख्यमंत्र्यांसाठी अनवाणी पायी वारी 
84 किमीचा अनवानी पायी प्रवास करीत विठ्ठल चरणी 
सोलापूर-
 राज्याचा मूख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा हे साकडे श्री विठ्ठल चरणी घालण्यासाठी एका शिवसैनिक पती पत्नीने 84 किलोमिटरचा अनवानी पायी वारी केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालूक्यातील बनाळी येथील संजय व रूपाली सावंत या पती पत्नीने पायी वारी केली आहे. Body:बा विठ्ठला आम्हा शिवसैनिकांचे दैवत आणि शेतकर्यांचा तारणहार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळू दे असे साकडे सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील बनाळी येथील संजय सावंत व त्यांची पत्नी रुपाली सावंत यांनी सुमारे 84 किलीमीटरचा प्रवास अनवानी पायांनी चालत येवून आज श्री विठ्ठल रुक्मिणीकडे साकडे घातले. 
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या सांगली येथे नकुसानीची पाहाणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत.त्याठिकाणी आल्यानंतर त्यांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून तुळशीची माळ आणि चंद्रभागेचे तीर्थ हे सावंत भेट देणार आहेत. 
गेल्या आठरा दिवसांपासून राज्यात सत्तेचा तिढा अजूनही कायम आहे.भाजपने सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस असे नवीन राजकीय समिकरण आकाराला येण्याची शक्यता आहे.

हे नवीन राजकीय समिकरण जुळन आले तर मुख्यमंत्री हे उध्दव ठाकरेच व्हावेत यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय सावंत व त्यांच्या पत्नी रुपाली सावंत यांनी बनशंकरी ते पंढरपूर असा १०० किलोमीटरचा प्रवास सलग तीन दिवस  अनावनी पायी चालत करुन विठ्ठलाला आज साकडे घातले.
यावेळी रूपाली सावंत यांनी आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच राज्यातील शेतकर्यांच्या माता भगिनींच्या अडचणी दूर होऊन त्यांचा सातबारा कोरा करावा,यासाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा.यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातले असल्याचे सांगितले.
सांगलीच्या संजय सावंत यांनी  मात्र चक्क पायी अनवानी चालत निरंकार उपवास करत उध्दव ठाकरेंसाठी पायी पंढरीची वारी केल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

बाईट- संजय सावंत, 
बाईट- रूपाली सावंत Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.