ETV Bharat / state

Deepak Kesarkar on Sindhudurg Visit : उद्धव ठाकरेंमुळेच सगळे तुटले, धनुष्यबाण आमचाच - शिक्षणमंत्री दिपक केसरकर - criticized Uddhav Thackeray on Party Symbol

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर (Deepak Kesarkar on Sindhudurg visit) आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना हिंदुत्वाचा मुद्दा हा उद्धव ठाकरे यांनी सोडला तेव्हाच सगळे (criticized Uddhav Thackeray on Party Symbol) तुटले. अजूनही त्यांनी विचार करावा, असे मत शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी यावेळी धनुष्यबाण हा आमचाच असल्याचे देखील म्हटले (School Education Minister Deepak Kesarkar) आहे.

Deepak Kesarkar School Education Minister
दिपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री
author img

By

Published : Jan 9, 2023, 2:10 PM IST

प्रतिक्रिया देताना दिपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या केसरकर यांनी माध्यमांशी संवाद (Deepak Kesarkar on Sindhudurg visit) साधला. यावेळी ते आयडाॅलाॅजीवरूनच उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली असे म्हणाले. हिंदुत्वाचा मुद्दा हा उद्धव ठाकरे यांनी सोडला आणि ते फरपटकत काँग्रेस -राष्ट्रवादी बरोबर गेले. आमची त्यांच्याजवळ मागणी होती की, त्यांनी त्यांची साथ सोडून भाजपबरोबर यावे. परंतु ते तसे वागले नाहीत. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांशी त्यांनी फारकत (criticized Uddhav Thackeray on Party Symbol) घेतली. आम्ही भाजपसोबत आहोत. त्यामुळे जर का उद्धव ठाकरे यांना वाटत असेल आमच्यासोबत यावे, तर त्यांनी त्याचा खुशाल विचार करावा. असे सांगत ठाकरे-शिंदे एकत्र येणार का? त्या प्रश्नावर दीपक केसरकर यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा जोरदार समाचार (School Education Minister Deepak Kesarkar) घेतला.

राष्ट्रवादीची वकिली : धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हाला जेव्हा मिळेल, तेव्हा व्हेंटीलेटरवर कोण जाईल हे दिसेल, असा टोला केसरकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीची वकिली करत (criticized Uddhav Thackeray)आहेत. परंंतू जेव्हा हे सच्चा शिवसैनिकांना पटेल तेव्हा सर्वजण एकत्र येतील. सहानभूतीच्या लाटेवर अनेक वर्षे जगता येत नाही, असा आरोप राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी आज येथे केला. दरम्यान २६ जानेवारीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, अशी आम्हा सर्वांनाच अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने पुढची धोरणे ठरविली जावीत, असे आपल्याला वाटते.

लवकर निर्णय : एकाच मंत्र्याकडे दोन जिल्ह्याच्या जबाबदार्‍या असल्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय (Deepak Kesarkar on Party Symbol) घ्यावा, अशी आमची सगळ्यांचीच मागणी आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान अलीकडच्या निवडणुकांवरून दोन नंबरला आमचा पक्ष आहे, तर तीन नंबरला राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चक्क पाच नंबरवर गेल्याचे स्पष्ट झाले असल्याचे ते यावेळी (School Education Minister Deepak Kesarkar) म्हणाले.

यापूर्वी ठाकरे गटावर केसरकरांचे वक्तव्य : उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या पक्ष चिन्हांच्या मागणीत उगवता सूर्य आणि त्रिशूल या चिन्हांचा समावेश होता. त्यापाठोपाठ शिंदे गटाने उगवता सूर्य आणि आणि त्रिशूल चिन्हाची मागणी केली होती. या संदर्भात विचारले असता शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांनी केव्हाच हिंदुत्व सोडले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणाऱ्या ठाकरे गटाला हिंदुत्वाची आणि हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या चिन्हांची गरज काय? हिंदुत्वाचे प्रसिद्ध असलेली ही दोन चिन्हे वापरण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. आम्ही हिंदुत्वाचे राखणदार आहोत. हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे ही चिन्हे आम्हीच वापरणे योग्य आहे, त्यासाठीच आम्ही त्या चिन्हांची मागणी केली आहे. आता शेवटी निवडणूक आयोग काय निर्णय देते त्यावर सर्व अवलंबून आहे असेही त्यांनी सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.