कणकवली- अभियंत्याला मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणेंसह १८ जणांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात तसेच न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक निमित्त गोयल कणकवलीत दाखल झाले आहेत.
चिखलफेक प्रकरण; नितेश राणेंसह १८ आरोपींना दुपारी कणकवली कोर्टात हजर करणार ! - workers
अभियंत्याला मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणेंसह १८ जणांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नितेश राणे यांनी गुरुवारी एका अभियंत्याच्या अंगावर चिखलफेक करुन धक्काबुक्की केली होती.
नितेश राणे
कणकवली- अभियंत्याला मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणेंसह १८ जणांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात तसेच न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक निमित्त गोयल कणकवलीत दाखल झाले आहेत.
Intro:कणकवली: अभियंत्याला मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणेंसह १८ जणांना कणकवली पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींची नियमानुसार वैद्यकीय तपासणी केली. या तपासणी दरम्यान आमदार नितेश राणे आणि अन्य दोन कार्यकर्त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नितेश राणेंनी रात्र कणकवली उपजिल्हा रूग्णालयात काढली. Body:दरम्यान आज दुपारी नितेश राणे आणि त्याच्या इतर साथीदारांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात तसेच न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक निमित्त गोयल कणकवलीत दाखल झाले आहेत. Conclusion:
नितेश राणे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याने कार्यकर्त्यांनी रुग्णालया बाहेर मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दखल पोलिसांकडून घेतली जात आहे.
नितेश राणे सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याने कार्यकर्त्यांनी रुग्णालया बाहेर मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये याची दखल पोलिसांकडून घेतली जात आहे.