ETV Bharat / state

शिवाजी महाराजांशी वर्तमानातील कोणत्याही नेत्यांशी तुलना कुणी करू नये.... - शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वर्तमानातील कोणत्याही व्यक्तीशी तुलना होऊ शकत नाही. आपण शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सत्ता चालवतोय , काहींनी त्यांचा फोटो लावून मते मागितली होती. त्यामुळे वर्तमान काळातील कोणत्याही व्यक्तीने शिवरायांशी तुलना करू नये, असे सावंत म्हणाले.

उदय सामंत
उदय सामंत
author img

By

Published : Jan 13, 2020, 4:18 PM IST

सिंधुदुर्ग - निवडणुकीत शिवाजी महाराजांच्या नावावर काहींनी मतं मागितली होती. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांशी बरोबरी करत असाल तर हा पोरकटपणा आहे, असा निशाणा राज्याचे उच व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर साधला आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या वादावरून शिवसेना नेते सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे उच व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी वर्तमानातील कोणत्याही व्यक्तीशी तुलना होऊ शकत नाही. आपण शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सत्ता चालवतोय काहींनी त्यांचा फोटो लावून मते मागितली होती. त्यामुळे वर्तमान काळातील कोणत्याही व्यक्तीने शिवरायांशी तुलना करू नये असे सावंत म्हणाले.

Intro:अँकर/-आजचे शिवाजी म्हणजे नरेंद्र मोदी या पुस्तकावरून उठलेल्या वादात राज्याचे तंञशिक्षण मंञी उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.Body:V/O-निवडणुकीत शिवाजी महाराजांच्या नावावर काहींनी मत मागितली होती.छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही बरोबरी होऊ शकत नाही आणि जर कोण बरोबरी करत असेल तर तो पोरकटपणा आहे असा खरमरीत टोला राज्याचे उच व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावलाय. पाहूया काय म्हणाले उदय सामंत

बाईट - उदय सामंत पालकमंत्री सिंधुदुर्ग.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.