ETV Bharat / state

पालकमंत्री उदय सामंत घेणार 'जनता दरबार' - जनता दरबार

प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिळून 21 उपोषणे झाली. ही संख्या पाहता पालकमंत्री अवाक झाले. वारंवार मागणी, आंदोलने करूनही बरीच वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याचे यावेळी निदर्शनास आले. हे प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याच्या एका सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परीषद व अन्य सर्व विभागाचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित राहतील.

GUARDIAN MINISTER WILL TAKE JANATA DARBAR IN SINDHUDURGA
पालकमंत्री उदय सामंत घेणार "जनता दरबार "
author img

By

Published : Jan 27, 2020, 7:41 AM IST

सिंधुदुर्ग - प्रजासत्ताक दिनी जनतेचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून न सुटलेल्या प्रश्नांबाबत प्रत्येक महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री उदय सामंत घेणार 'जनता दरबार'

प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिळून 21 उपोषणे झाली. ही संख्या पाहता पालकमंत्री अवाक झाले. वारंवार मागणी, आंदोलने करूनही बरीच वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याचे यावेळी निदर्शनास आले. हे प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याच्या एका सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परीषद व अन्य सर्व विभागाचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित राहतील.

प्रशासनाकडे बरीच वर्षे अडकून पडलेले प्रश्न पालकमंत्री वा मंत्र्यांकडे गेल्यानंतर सुटू शकतात यावर जनतेचा विश्वास आहे. याची दखल घेत प्रशासनाकडून नेमका काय अन्याय झाला आहे तसेच समोरच्याला काय म्हणायचे आहे, हे समोरासमोर समजून घेतले जाणार असल्याचे ही ते म्हणाले.

Intro:अँकर/- प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या उपोषणाची संख्या जास्त असल्याचे पाहून जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ते सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यानी यावर जनता दरबाराचा तोडगा काढला आहे. प्रशासनाकडून न सुटलेल्या प्रश्नांबाबत प्रत्येक माहीन्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबार घेणार असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाकडे अडकलेले प्रश्न सोडवून नागाfरकांना जलद न्याय दिला जाणार असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
 Body: V/O-26 जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे जि. प. व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिळून 21 उपोषणे झाली.उपोषणाच्या या संख्येने पालकमंत्री यामुळे अवाक झाले, वारंवार मागणी करून वा लक्षवेधी आंदोलने करून बरीच वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याची बाब आपल्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी दर माfहन्याच्या एका सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले . जिल्हाधिकारी यांच्या बरोबरच जिल्हाधिकारी, जिल्हा परीषद व अन्य सर्व विभागाचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित राहतील.  
  प्रशासनाकडे बरीच वर्षे अडकून पडलेले प्रश्न पालकमंत्री वा मंत्रयांकडे गेल्यानंतर सुटू शकतात यावर जनतेचा विश्वास आहे. याची दखल घेत प्रशासनाकडून नेमका काय अन्याय झाला आहे तसेच समोरच्याला काय म्हणायचे आहे हे समोरासमोर समजून घेतले जाणार असल्याचे ही ते म्हणाले .
बाईट - पालकमंत्री उदय सामंत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.