ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये 5 वाजेपर्यंत 52.41 टक्के मतदान - सिंधुदुर्ग विधानसभा निवडणूक न्यूज 2019

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सिंधुदुर्गमध्ये सरासरी 52.41 मतदानाची नोंद झाली होती. तर कुडाळ-मालवण मतदारसंघात फक्त 50.47 टक्केच मतदान झाले.

वैभव नाईक, उमेदवार, शिवसेना
author img

By

Published : Oct 22, 2019, 10:13 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गुरूवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सिंधुदुर्गमध्ये सरासरी 52.41 मतदानाची नोंद झाली होती. तर कुडाळ-मालवण मतदारसंघात फक्त 50.47 टक्केच मतदान झाले.

वैभव नाईक, उमेदवार, शिवसेना

हेही वाचा - निलेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क !

ग्रामीण भागातही मतदानाची मंद गती होती. तर संध्याकाळी झालेल्या पावसामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या आशेवरही पाणी पडण्याची शक्यता आहे. मात्र, या मतदारसंघातील विद्यमान आमदार व शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्गात मतदानाला सुरुवात; सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह

5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

  1. सिंधुदुर्ग - 52.41 टक्के
  2. कणकवली - 55.09 टक्के
  3. कुडाळ - 50.47 टक्के
  4. सावंतवाडी - 51.53 टक्के

Intro:
अँकर /-आज सकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यात शांततेत मतदानास सुरुवात झाली.संध्याकाळी 5 वाजता हाती आलेल्या आकडेवारी नुसार सिंधुदुर्ग मध्ये सरासरी 52.41% मतदानाची नोंद झाली असून कुडाळ -मालवण मतदार संघात आता संध्याकाळी 5 वाजता हाती आलेल्या आकडेवारी नुसार 50.47 टक्केच मतदान झाले आहे.ग्रामीण भागातही मतदानाची गती धीमी च आढळून आली .संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे मतदानाची टक्केवारी शेवटच्या टप्प्यात वाढण्याच्या आशेवरही पाणी पडण्याची शक्यता आहे .मात्र या मतदार संघातील आमदार व आताचे शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे
बाईट - शिवसेना उमेदवार वैभव नाईकBody:दि. 21/10/2019
वेळ 5:00 pm
सिंधुदुर्ग मध्ये सरासरी 52.41℅ *मतदानाची नोंद
कणकवली - 55.09%
कुडाळ - 50.47%
सावंतवाडी - 51.53%Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.