सातारा - कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाणी मोठ्या प्रमाणात साचू लागले आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे आठ फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात ७३ हजार ०६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी उघडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
कोयनेचे दरवाजे आठ फुटांनी उघडले, धरणातून ७३ हजार ०६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग - सातारा बातमी
मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे आठ फुटांनी उघडण्यात आले आहेत. कोयना धरणातून नदी पात्रात ७३ हजार ०६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोयनेचे दरवाजे आठ फुटांनी उघडले
सातारा - कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाणी मोठ्या प्रमाणात साचू लागले आहे. यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे आठ फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीपात्रात ७३ हजार ०६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी उघडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
Intro:कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने धरणाच्या सहा वक्र दरवाजे आठ फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात 73 हजार 063 कयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. Body:पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी उचलणार असल्याचे माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.Conclusion: