ETV Bharat / state

साताऱ्यात शिवस्वराज्य यात्रा दाखल; दोन्ही राजे राहणार का हजर ?

खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत, तर रामराजेदेखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सद्या सुरू आहेत.

शिवस्वराज्य यात्रा
author img

By

Published : Aug 28, 2019, 2:59 PM IST

सातारा - भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादीतील नेत्यांची गर्दी होत आहे. त्यापार्श्वभूमीवरच आज (बुधवार) राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा साताऱयात येत आहे. त्यातच साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे व विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे.

शिवस्वराज्य यात्रेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश जाधव यांनी...

हेही वाचा - इंदापूरच्या जागेसाठी जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला

खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत, तर रामराजेदेखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सद्या सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी होतात की नाही याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकत‍ा आहे.

हेही वाचा - शिवस्वराज्य यात्रेत खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली शपथ; म्हणाले...

Intro:सातारा भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी  राष्ट्रवादीतील नेत्यांची गर्दी होत आहे. त्यापार्श्वभुमीवरच आज राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सातार्यात येत आहे. त्यातच साताऱ्याचे डॅशिंग खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे व विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. 

Body:खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर ना.रामराजे देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा होत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी होतात की नाही याबाबत उत्सुकत‍ा आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.