ETV Bharat / state

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल - Shekhar Gore charged with abduction

माण तालुक्यातील कुळकजाई विकास सेवा सोसायटीमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीची ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन ठराव प्रकिया बंद पडली. मी सांगेल तिथे येऊन मी सांगेल त्या प्रमाणे ठराव करायचा, अशी दमदाटी करून शेखर गोरे यांनी तिघांचे अपहरण केल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल
शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल
author img

By

Published : Jan 27, 2020, 8:30 PM IST

सातारा - जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीची ठराव प्रक्रिया बंद पाडणे. तसेच, तीन जणांना दमदाटी करून गाडीत घेऊन गेल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनंदा शेडगे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हेही वाचा - सोना अलॉईज मारहाण व खंडणी प्रकरण; छ. उदयनराजेंसह ११ जणांची निर्दोष मुक्तता

माण तालुक्यातील कुळकजाई विकास सेवा सोसायटीमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीची ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन ठराव प्रकिया बंद पडली. मी सांगेल तिथे येऊन मी सांगेल त्या प्रमाणे ठराव करायचा, अशी दमदाटी करून शेखर गोरे, सुनील जाधव, बशीर मुलानी, राजा जाधव, अमर कुलकर्णी, आप्पा बुधावले व इतर 20 ते 25 जाणंनी तिघांचे अपहरण केल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

Intro:सातारा- कुळकजाई ता. माण विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन ठराव प्रकिया बंद पडली व मी सांगेल तिथे येऊन मी सांगेल त्या प्रमाणे ठराव करायचा अशी दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात सुनंदा शेडगे यांनी दिली आहे.

Body:या बद्दल अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यापासून जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे विकास सेवा सोसायटी ठराव प्रक्रिया चालू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वादा वादी सारखे प्रकार होत असताना. आज अचानक कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकिसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना. त्या ठिकाणी शेखर गोरे यांच्या सोबत सुनील जाधव, बशीर मुलानी, राजा जाधव, अमर कुलकर्णी, आप्पा बुधावले व इतर 20 ते 25 जाणंनी जाऊन दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याचे तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

Conclusion:सातारा गुन्हा
व्हिडीओ
दहिवडी पोलीस स्ठेशन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.