ETV Bharat / state

पाटण विधानसभेसाठी सत्यजितसिंह पाटणकर आणि शंभूराजे भरणार अर्ज

author img

By

Published : Oct 3, 2019, 6:31 AM IST

कडव्या संघर्षामुळे पाटण विधानसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष असते. लोक नेत्यांच्या मतदार संघात पाटणकर-देसाई असा कडवा संघर्ष नेहमीच पहायला मिळतो. प्रत्येक वेळी दोन्ही नेते शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतात.

पाटण विधानसभेसाठी सत्यजितसिंह पाटणकर आणि शंभूराजे भरणार अर्ज

सातारा - पाटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर हे गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार शंभूराज देसाई हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

satara

हे ही वाचा - 'काँग्रेसच्या आरोपांमुळेच भाजपने भ्रष्ट मंत्र्यांची तिकिटे कापली'

पाटणकर यांचे कार्यकर्ते पाटणमध्ये मोठ्या संख्येने येणार असले तरी सत्यजितसिंह पाटणकर हे शक्तीप्रदर्शन टाळून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शंभूराज देसाई हे शुक्रवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी दोन वाजता पाटण तालुक्यातील येराड येथे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

हे ही वाचा - उदयनराजेंनी लोकसभेचा तर शिवेंद्रराजेंनी विधानसभेसाठी भरला अर्ज

कडव्या संघर्षामुळे पाटण विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असते. लोक नेत्यांच्या मतदार संघात पाटणकर-देसाई असा कडवा संघर्ष नेहमीच पहायला मिळतो. प्रत्येक वेळी दोन्ही नेते शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतात. मात्र, यंदा शक्तीप्रदर्शन टाळून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. नेत्यांचे नियोजन काहीही असले तरी दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पाटणमध्ये येऊन शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनने सतर्कता बाळगली आहे.

हे ही वाचा - विधानसभेसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण - निवडणूक आयोग

Intro:सातारा (कराड) पाटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर हे गुरूवारी, तर शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार शंभूराज देसाई हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, पाटणकर यांचे कार्यकर्ते पाटणमध्ये मोठ्या संख्येने येणार असले, तरी सत्यजितसिंह पाटणकर हे शक्तीप्रदर्शन टाळून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आ. शंभूराज देसाई हे शुक्रवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी दोन वाजता पाटण तालुक्यातील येराड येथे प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.
Body:कडव्या संघर्षामुळे पाटण विधानसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष असते. लोकनेत्यांच्या या मतदार संघात पाटणकर-देसाई, असा कडवा संघर्ष नेहमीच पहायला मिळतो. प्रत्येकवेळी दोन्ही नेते शक्तीप्रदर्शनाने आपले उमेदवारी अर्ज दाखल करतात. मात्र, यंदा शक्तीप्रदर्शन टाळून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. नेत्यांचे नियोजन काहीही असले तरी दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पाटणमध्ये येऊन शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासन अलर्ट आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.