ETV Bharat / state

महू धरणात पाय घसरून पडल्याने नागरिकाचा मृत्यू

साताऱ्यातील महू धरण किनारी लघुशंकेसाठी गेलेल्या नागरिकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे.

महू धरणात पाय घसरून पडल्याने नागरिकाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 21, 2019, 2:56 PM IST

सातारा - जिल्ह्यातील महू धरण किनारी लघुशंकेसाठी गेलेल्या नागरिकाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाबळेश्वर ट्रॅकर जवानांच्या आठ तासाच्या शोध मोहिमेनंतर नागरिकाचा मृतदेह मिळाला आहे.

महू धरणात पाय घसरून पडल्याने नागरिकाचा मृत्यू

किसन महादेव गावडे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते साताऱ्यातील बेलोशी येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे ते महू धरणाच्या पाण्यात वाहून गेले होते. कालपासूनच त्यांचा तपास सुरू केला होता. बुधवारी महाबळेश्वर ट्रॅकरच्या जवानांनी आठ तासाची शोध मोहीम राबवून किसन गावडे यांचा मृतदेह शोधून काढला आहे.

जावळी तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने महू धरणाच्या पाण्याचा फुगवटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धरणात पाणी अडविण्यात आल्याने घरणातील पाणी बॅकवॉटर क्षेत्रातील गावांपर्यंत आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने किसन गावडे यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Intro:सातारा:- महू धरणाच्या किनारी लघुशंकेसाठी गेलेल्या किसन महादेव गावडे (रा.बेलोशी) काल सायंकाळी सहाच्या सुमारास पाण्यात पाय घसरून पडल्यामुळे महू धरणाच्या पाण्यात वाहून गेले. काल पासून त्यांचा तपास सुरू होता. आज महाबळेश्वर ट्रॅकरच्या जवानांनी आठ तासाची शोध मोहीम राबवून किसन महादेव गावडे यांचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना शोधून काढला.Body:जावळी तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने महू धरण पाण्याचा फुगवटा मोठ्या प्रमाणात वाढला होता. धरणात पाणी अडविण्यात आल्याने पाण्याचा बॅकवॉटर गावापर्यंत आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने किसन गावडे यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून पाण्यात पडून अकस्मात मृत्यूचा नोंद पोलिस ठाण्यांमध्ये झाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.