ETV Bharat / state

सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर; लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकीत समावेश नाही

साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. मागील दहा दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्ली येथे दिला आहे. छत्रपती उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर
author img

By

Published : Sep 21, 2019, 4:23 PM IST

सातारा - विधासभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात निवडणुकीचे निकालही जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासोबतच महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. त्यामुळे सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर पडली असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा- पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...

साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. मागील दहा दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्ली येथे दिला आहे. छत्रपती उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. आज ६४ जागेवरील पोटनिवडणुकीच्या मतदान कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, यामध्ये सातार्‍याच्‍या पोटनिवडणुकीचा समावेश करण्यात आला नाही.

Intro:सातारा विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता आज पासून लागू झाली आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. यामुळे सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर पडली असल्याचे दिसत आहे.

Body:साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्‍ये मागील दहा दिवसा पूर्वी प्रवेश केला आहे. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्ली येथे दिला आहे. छत्रपती उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. मात्र आजच्‍या ६४ जागेवरील पोटनिवडणुकीच्या मतदान कार्यक्रम जाहिर झाला आहे. या मध्ये सातार्‍याच्‍या पोटनिवडणुकीचा समावेश करण्यात आला नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.