सातारा - गंभीर स्वरुपाचा दुष्काळी परिसर म्हणून जाहीर केलेल्या माण तालुक्यात गुरुवारी रात्री गारपीट झाली. दहिवडी, वावरहिरे, गोंदवले या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीत काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
साताऱ्यात गारपीट; दुष्काळी परिसरात बरसला वादळी पाऊस
माण तालुक्यात गुरुवारी रात्री गारपीट झाली. दहिवडी, वावरहिरे, गोंदवले या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीत काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गारपीट
सातारा - गंभीर स्वरुपाचा दुष्काळी परिसर म्हणून जाहीर केलेल्या माण तालुक्यात गुरुवारी रात्री गारपीट झाली. दहिवडी, वावरहिरे, गोंदवले या परिसरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थितीत काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Intro:सातारा जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचा दुष्काळ म्हणून जाहीर केलेल्या माण तालुक्यात आज रात्री नऊ वाजता गारांचा पाऊस झाला आहे. यामध्ये दहिवडी, वावरहिरे, गोंदवले या भागाचा समावेश असून काही भागात वादळी पावसाच्या जोरदार सरी कोसळ्या.
Body:या अचानक आलेल्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यात थंडीचा गारवा थोड्या प्रमाणात का होईना पण निर्माण झाला आहे.
व्हिडिओ सेंड whtasapp
Conclusion:
Body:या अचानक आलेल्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यात थंडीचा गारवा थोड्या प्रमाणात का होईना पण निर्माण झाला आहे.
व्हिडिओ सेंड whtasapp
Conclusion: