ETV Bharat / state

पुण्यातील व्यवसायिकाचे २ कोटीसाठी अपहरण करून साताऱ्यात गोळी घालून हत्या - satara

चंदन कृपादास शेवानी (वय. ४८, रा. बंडगार्डन) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यावसाय आहे. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. शेवानी शनिवारी दिवसभर घरी होते. त्यानंतर ते रात्री घराबाहेर पडले. रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

satara
चंदन शेवानी
author img

By

Published : Jan 5, 2020, 8:29 PM IST

Updated : Jan 5, 2020, 11:12 PM IST

सातारा- लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या एका नामांकीत शूज शोरूमच्या मालकाचे २ कोटींसाठी अपहरण करण्यात आले व त्यानंतर त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी साताऱ्यातील लोणंद येथे सकाळी गोळी घालून व्यापाऱ्यास ठार केले.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

चंदन कृपादास शेवानी (वय. ४८, रा. बंडगार्डन) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यावसाय आहे. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. शेवानी शनिवारी दिवसभर घरी होते. त्यानंतर ते रात्री घराबाहेर पडले. रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी तत्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही चंदन शेवानी यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता.

दरम्यान, आज दुपारी बारा वाजता सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात असणाऱ्या पाडेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्याबाबतची माहिती लोणंद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी अनोळखी व्यक्तीच्या डोक्‍यात गोळी झाडून व अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर, पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली असून त्यात '२ सीआर नही दिये, इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा', असे लिहिलेले आहे. त्यामुळे, दोन कोटींच्या खंडणीसाठी शेवानी यांचे अपहरणकरून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- लाच स्वीकारताना साताऱ्यातील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Intro:सातारा:- लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या एका नामांकीत शुज शोरुमच्या मालकाचे दोन कोटी रुपयांसाठी अपहरण करुन त्याचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी व्यावसायिकास साताऱ्यातील लोणंद येथे सकाळी बंदुकीतून गोळी घालून खुन करण्यात आला आहे.

Body:या बद्दल अधिक माहिती अशी की, चंदन कृपादास शेवानी (वय 48, रा. बंडगार्डन) असे खुन झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून. शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यावसाय आहे. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. मेवानी शनिवारी दिवसभर घरी होते. त्यानंतर ते रात्री घराबाहेर पडले. रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता.

दरम्यान, आज दुपारी बारा वाजता सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात असणाऱ्या पाडेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्याबाबतची माहिती लोणंद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी अनोळखी व्यक्तीच्या डोक्‍यात गोळी झाडून व अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर सातारा पोलिसांनी पुण्यासह अन्य शहरातील पोलिसांशी संपर्क साधून हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. त्यावेळी संबंधीत मृतदेह हा बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या शेवानी यांचा असल्याची माहिती मिळाली.Conclusion:खून
Last Updated : Jan 5, 2020, 11:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.