ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून मानसिक त्रास; साताऱ्यातील जीम ट्रेनर तरुणाची आत्महत्या - love matter youth suicide satara

मृत प्रशांत गजानन चौक येथील जिममध्ये व्यायाम करुन इतर मुलांना प्रशिक्षण देत. प्रशांत यांचा चुलत भाऊ संजु वसंत काळे (वय 35) हा 21 तारखेला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घराच्या बाहेर उभे होते. यावेळी प्रशांत तिथे आले. त्यावेळी प्रशांत मानसिक तणावाखाली होता. यावेळी प्रशांतने सांगितले, 19 तारखेला रेणुका या भावाच्या मुलीला मोटार सायकलवरुन भोईटे क्लासेस येथे सोडण्याकरिता जात असताना गिरवीनाका येथे आल्यावर माझे प्रेमसंबंध असलेली मुलगी मला भेटली.

dead prashant kale
मृत प्रशांत काळे
author img

By

Published : Dec 24, 2019, 11:30 PM IST

सातारा - मारहाण करून मानसिक त्रास दिल्याने फलटणमधील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांत सुरेश काळे (वय 29, रा. पंढरपूर नाका, पुजारी कॉलनी, फलटण) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत प्रशांत गजानन चौक येथील जिममध्ये व्यायाम करुन इतर मुलांना प्रशिक्षण देत. प्रशांत यांचा चुलत भाऊ संजु वसंत काळे (वय 35) हा 21 तारखेला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घराच्या बाहेर उभे होते. यावेळी प्रशांत तिथे आले. त्यावेळी प्रशांत मानसिक तणावाखाली होता. यावेळी प्रशांतने सांगितले, 19 तारखेला रेणुका या भावाच्या मुलीला मोटार सायकलवरुन भोईटे क्लासेस येथे सोडण्याकरिता जात असताना गिरवीनाका येथे आल्यावर माझे प्रेमसंबंध असलेली मुलगी मला भेटली. यावेली विमानतळ येथे मला भेटण्याकरिता ये म्हणून तिने सांगितले. यानंतर मी रेणुका हिला सोबत घेऊन तसाच मी विमानतळामध्ये गेलो. यावेळी तिथे तुषार सोडमिसे, अक्षय सोडमिसे, सोनू जाधव, सागर चव्हाण (सर्व रा .सोमंथळी) हे त्याठिकाणी होते. त्यांनी मला तु हिचा नाद सोडून दे, नाहीतर तुझे काही खरे नाही, तसेच तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन तुला कायमची अद्दल घडवु, असे म्हणून मला मारहाण केली. तसेच त्याचा माझा मोबाईल घेऊन गेले.

हेही वाचा - नाशिकमध्ये दामदुप्पटच्या नावाने लष्करी अधिकाऱ्यांना ४७ लाखांचा गंडा

वरील 4 जणांनी मला खूप मानसिक त्रास दिलेला आहे. मी त्यांच्या त्रासाला कंटाळलो आहे, असे प्रशांत याने भाऊ संजु काळे यांना सांगितले. संजु काळे याने प्रशांत याला तु येथेच थांब मी माझे काम आटपून आल्यानंतर यातुन काही तरी मार्ग काढू, असे सांगितले.
यानंतर प्रशांत याने घरातील लोखंडी चॅनलला फास घेतला घरच्यांनी त्याची झाड झडती घेतल्या नतंर त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली. यामध्ये प्रेमसंबंध असलेली मुलगी आणि ते चार तरूण प्रशांतच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे लिहिले होते. या सगळ्यांच्या विरोधात संजू काळे यांनी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Intro:सातारा मारहाण करून मानसिक त्रास दिल्याने फलटणमधील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात फलटण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Body:याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश काळे (वय 29) रा. पंढरपूर नाका पुजारी कॉलनी फलटण हा तरुण गजानन चौक येथील जिममध्ये व्यायाम करुन इतर मुलांना प्रशिक्षण देत होता. प्रशांत यांचा चुलत भाऊ संजु वसंत काळे (वय 35)  रा .पंढरपूर नाका पुजारी कॉलनी फलटण हा दि 21  रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास  घराचे बाहेर ऊभा असताना प्रशांत हा तिथे आला त्यावेळी प्रशांत मानसिक तणावाखाली होता. यावेळी प्रशांत याने सांगितले की, दि . 19 रोजी रेणुका हील मुलीला मोटार सायकलवरुन भोईटे क्लासेस येथे सोडण्याकरिता जात असताना गिरवीनाका येथे आल्यावर माझे प्रेमसंबंध असलेली मुलगी ही मला भेटली व म्हणाली की , विमानतळ येथे मला भेटण्याकरिता ये म्हणुन मी रेणुका हिला सोबत घेवुन तसाच विमानतळामध्ये गेलो त्यावेळी तेथे तुषार सोडमिसे, अक्षय सोडमिसे , सोनु जाधव , सागर चव्हाण सर्व रा .सोमंथळी हे त्याठिकाणी होते. त्यांनी मला तु  हिचा नाद सोडुन दे नाहीतर तुझे काही खरं नाही तसेच तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन तुला कायमची अद्दल घडवु असे म्हणुन मला मारहाण केली व माझा मोबाईल घेवुन गेले. वरील चार जणांनी मला खुप मानसिक त्रास दिलेला आहे . मी त्यांच्या त्रासाला कंटाळलेलो आहे असे प्रशांत याने भाऊ संजु काळे यांना सांगितले. संजु काळे याने प्रशांत याला तु येथेच थांब मी माझे काम आटपुन आल्यानंतर यातुन काही तरी मार्ग काढु असे सांगितले.

यानंतर प्रशांत याने घरातील लोखंडी चॅनलला फास घेतला घरच्यांनी त्याची झाड झडती घेतल्या नतंर त्याच्या खिश्यात चट्टी सापडली या मध्ये प्रेमसंबंध असलेली मुलगी व तुषार सोडमिसे, अक्षय सोडमिसे , सोनु जाधव , सागर चव्हाण हे माज्या मृत्यू साठी कारणीभूत आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे लिहिले होते. या सगळ्यांच्या विरोधात संजू काळे यांनी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.