सातारा - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले आहेत. जनताही उस्फुर्तपणे मतदान करताना दिसून येत आहे. त्याचाच प्रत्येय सातारामध्ये दिसून आला प्रसुतीला काही तास बाकी असतानाच एका महिलेने मतदानाचा हक्क बजावले आहे. यामुळे जिल्ह्यातून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साताऱ्यातील प्राची घाडगे या गर्भवती महिलेने आज तिसऱ्या टप्प्यात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्राची यांचे ९ महिने ९ दिवस पूर्ण झाले असून अवघ्या काही तासांनी त्यांची प्रसूती होणार आहे, अशा अवस्थेतही प्राची यांनी थेट रुग्णालयामधून मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.
सातारा लोकसभा : ९ महिने ९ दिवस पूर्ण झालेल्या गर्भवती महिलेने बजावला मतदानाचा हक्क - NAREDRA PATIL
साताऱ्यात ९ महिने ९ दिवस पूर्ण झालेल्या गर्भवती महिलेने बजावला मतदानाचा हक्क... मतदान करणे लोकशाहीसाठी महत्वाचे कर्तव्य असल्याची दिली प्रतिक्रिया.. प्राची घाडगे आहे गर्भवती मतदाराचे नाव

सातारा - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले आहेत. जनताही उस्फुर्तपणे मतदान करताना दिसून येत आहे. त्याचाच प्रत्येय सातारामध्ये दिसून आला प्रसुतीला काही तास बाकी असतानाच एका महिलेने मतदानाचा हक्क बजावले आहे. यामुळे जिल्ह्यातून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साताऱ्यातील प्राची घाडगे या गर्भवती महिलेने आज तिसऱ्या टप्प्यात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्राची यांचे ९ महिने ९ दिवस पूर्ण झाले असून अवघ्या काही तासांनी त्यांची प्रसूती होणार आहे, अशा अवस्थेतही प्राची यांनी थेट रुग्णालयामधून मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.
Body:साताऱ्यातील प्राची घाडगे या गर्भवती महिलेने आज तिसऱ्या टप्यात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्राची यांचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले असून अवघ्या काही तासांनी त्यांची प्रसूती होणार आहे. प्राची यांनी थेट हॉस्पिटल मधून येऊन आपल्या मताचा हक्क बजावला आहे.
लोकशाहीचा उत्सव सर्वसामान्य जनतेला साजरा करता यावा, यासाठी प्रशासनाने सखी महिला बूथ केंद्र उभारून विविध रांगोळ्या, फुले,गुच्छ तसे सजावटी केल्या आहेत. त्यामुळे प्रशासन देखील मतांचा टक्का वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे. दरम्यान, मतदान करणे ही लोकशाहीतील महत्त्वाचे कर्तव्य आहे. सर्वांनी आपला मताधिकार बजावणे गरजेचे आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मतदानासाठी आल्याचे प्राची यांनी बोलून दाखवली.
Conclusion: