ETV Bharat / state

सातारा बसस्थानकात शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्धा जागीच ठार - सातारा शिवशाही बसचा अपघात

सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून गौडाबाई काळे (वय- ७५) ही फिरस्ती वृद्ध महिला जागीच ठार झाली.

shivshahi bus accidet
शिवशाही बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Jun 3, 2022, 4:42 PM IST

सातारा - शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून फिरस्ती वृद्ध महिला जागीच ठार झाली. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. गौडाबाई काळे (वय- ७५) असे महिलेचे नाव आहे. अपघातामुळे बसस्थानकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

अपघाताचा तपास सुरू- घटनास्थळळावरुन मिळालेल्या माहितीनुसार सातारा मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबईला जाणाऱ्या फलाटवरील शिवशाही बसच्या (क्र. MH-06-BW- 0642) चाकाखाली गौड़ाबाई काळे ही फिरस्ती वृद्ध महिला सापडली. या अपघातात ती जागीच ठार झाली. या घटनेचा पोलीस तपास करत असून नेमकी चूक कोणाची, हे समजू शकलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.