ETV Bharat / state

ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड - sharad pawar in satara

प्रचंड पाऊस सुरू झाल्यानंतर शरद पवारांनी भाषण थांबवण्याऐवजी मतदारांना संबोधित करणे थांबवले नाही. भर पावसात त्यांनी केलेले भाषण तरुणाईमध्ये आकर्षण निर्माण करणारे ठरले आहे.

sharad pawar tranding
author img

By

Published : Oct 19, 2019, 10:01 AM IST

सातारा - एखाद्या माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणाने कबूल करतो. पण मला आनंद आहे, की ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याचा प्रत्येक माणूस २१ तारखेची वाट बघत आहे, असे शरद पवारांनी साताऱ्याच्या सभेत सांगत लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे भरपावसात त्यांनी आवाहन केले.

प्रचंड पाऊस सुरू झाल्यानंतर शरद पवारांनी भाषण थांबवण्याऐवजी मतदारांना संबोधित करणे थांबवले नाही. भर पावसात त्यांनी केलेले भाषण तरुणाईमध्ये आकर्षण निर्माण करणारे ठरले आहे. यावर अनेकांनी शरद पवारांचा ८० व्या वर्षी असलेल्या उत्साहाला सलाम केला आहे.

  • #NCP2019 वयाच्या 79 व्या वर्षी मुसळधार पावसात लोक आपल्याला बिना छत्रीचे ऐकायला बसलेत,आणि @PawarSpeaks नावाचा योद्धा कोसळत्या पावसात भाषण करतोय ...!!!
    जेव्हा आयुष्य सगळं संपलं असं वाटेल ना तेव्हा ह्या योद्धा ला आठवा आणि लढायला उभे रहा ..!!
    राष्ट्रवादी पुन्हा.. @sourabhd27 pic.twitter.com/Mnu3rFbOQl

    — Prathamesh Desai (@prath_de) October 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • पडता पाऊसही थांबाऊ शकत नाय साहेबांना.......अबकी बार महाराष्ट्र में पवार सरकार.....✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻#pawarspeaks #NCP #NCP2019 #BJP pic.twitter.com/jcs3vzoIXN

    — sopan sawant (@Sopan284) October 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • राजकारणाच काही पन होऊदे सलाम ह्या माणसाच्या जबरदस्त इच्छाशक्तिला
    वयाच्या ७९ व्या वर्षी, मुसळधार पाऊस पडतोय, हजारो लोक आपल्याला ऐकायला बिना छत्री बसलेत, बघितल्यावर शरद पवार नावाचा हा योद्धा छत्री न घेता, कोसळत्या पावसात भाषण करतोयl
    🙏एकच साहेब पवार साहेब🙏#NCP2019 #SharadPawar pic.twitter.com/7F2cvMu25i

    — Tanmay Mehetre (@MehetreTanmay) October 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

ज्या योद्ध्या जवळ उमेद आहे, तो कधीही हरू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड

सातारा - एखाद्या माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणाने कबूल करतो. पण मला आनंद आहे, की ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याचा प्रत्येक माणूस २१ तारखेची वाट बघत आहे, असे शरद पवारांनी साताऱ्याच्या सभेत सांगत लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे भरपावसात त्यांनी आवाहन केले.

प्रचंड पाऊस सुरू झाल्यानंतर शरद पवारांनी भाषण थांबवण्याऐवजी मतदारांना संबोधित करणे थांबवले नाही. भर पावसात त्यांनी केलेले भाषण तरुणाईमध्ये आकर्षण निर्माण करणारे ठरले आहे. यावर अनेकांनी शरद पवारांचा ८० व्या वर्षी असलेल्या उत्साहाला सलाम केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.