ETV Bharat / state

Earthquake Koyna Dam : कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का - कोयना धरण परिसराला भुकंपाचा धक्का

सातारा जिल्ह्यातील कोयणा धरणाजवळ भूकंपाचा सौम्य धक्का बसला ( Mild earthquake near Koyna Dam ) आहे. भूकंपाचा ( earthquake  ) केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल ( Earthquake intensity ) होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झालेली ( No earthquake damage ) नाही.

earthquake
earthquake
author img

By

Published : Oct 28, 2022, 9:15 AM IST

Updated : Oct 28, 2022, 10:49 AM IST

सातारा - सातारा जिल्ह्यातील कोयणा धरणाजवळ भूकंपाचा सौम्य धक्का बसला ( Mild earthquake near Koyna Dam ) आहे. भूकंपाचा ( earthquake ) केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल ( Earthquake intensity ) होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झालेली ( No earthquake damage ) नाही. भूकंपाचा ( earthquake ) केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल ( Earthquake intensity ) होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झालेली ( No earthquake damage ) नाही.

नवीन वर्षातील चौथा धक्का - कोयना धरण परिसराला शुक्रवारी सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. यंदाच्या वर्षातील हा चौथा धक्का आहे. ८ जानेवारी रोजी वर्षातील पहिला भूकंप झाला होता. २.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात जाणवला होता. त्यानंतर १ फेब्रुवारीला ३.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाने कोयना धरण परिसरा हादरला होता. २२ जुलै रोजी दुपारी एक वाजता कोयना धरण परिसराला भूकंपाचा तिसरा सौम्य धक्का बसला होता.

मागील वर्षात १२८ धक्क्यांची नोंद - कोयना धरण परिसरात २०२१ सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिकाच सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल १२८ भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये ३ रिश्टर स्केलच्या ११९ आणि ३ ते ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या च्या ९ धक्क्यांचा समावेश होता. मागील महिन्यातदेखील असाच प्रकारचा धक्का सकाळी 8 च्या सुमारास 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा जाणवला होता. आज झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू (सातारा ता.पाटण) कोयना धरणा पासून 12.8 किलोमीटर अंतरावर होता. या अचानक बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने कोयना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.) हादरला. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झाली नसल्याचे सातारा जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, 2019 मध्ये देखील कोयना धरण परिसरात रात्री 9.48 वाजता 3.00 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का जाणवला होती. यात कोणत्याही प्रकारची जीवित वित्त हानी झाली नव्हती. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. मागील महिन्यातदेखील असाच प्रकारचा धक्का सकाळी 8 च्या सुमारास 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा जाणवला होता. आज झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू (सातारा ता.पाटण) कोयना धरणा पासून 12.8 किलोमीटर अंतरावर होता. या अचानक बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने कोयना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated : Oct 28, 2022, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.