ETV Bharat / state

Jayakumar Gore Accident: भाजप आमदार जयकुमार गोरे थोडक्यात बचावले, बानगंगेच्या पुलावरून गाडी कोसळी - Jayakumar Gore Car Fell From Banganga River Bridge

बानगंगा नदीच्या पुलावरून कार कोसळून जयकुमार गोरे यांच्या कारचा अपघात ( Jayakumar Gore Car Accident ) झाला. आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चारजण जखमी झाले आहेत. फॉर्च्युनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू ( Jayakumar Gore Car Fell From Banganga River Bridge ) आहेत.

Jayakumar Gore Accident
जयकुमार गोरे यांच्या कारचा अपघात
author img

By

Published : Dec 24, 2022, 9:45 AM IST

Updated : Dec 24, 2022, 11:21 AM IST

जयकुमार गोरे यांच्या कारचा अपघात

सातारा : बाणगंगा नदीवरील पुलाचा कठडा तोडून कार 50 फूट खाली कोसळून आमदार जयकुमार गोरेंसह चार जण जखमी झाले ( Jayakumar Gore Car Accident ) आहेत. जखमींना पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी ( Jayakumar Gore Accident ) आहेत. आमदार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सातारा - माण-खटावचे आमदार तथा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला पहाटे तीनच्या सुमारास फलटण-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बाणगंगा नदीवरील पुलाचा कठडा तोडून कार 50 फूट खाली कोसळून आमदार गोरेंसह चार जण जखमी झाले आहेत. जखमींना पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले ( Jayakumar Gore treated private hospital ) आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून आमदार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Jayakumar Gore Accident
बानगंगेच्या पुलावरून गाडी कोसळी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात : पुण्यावरून फलटणमार्गे दहिवडीकडे जात असताना फलटण-पंढरपूर मार्गावर पुलाचा अंदाज न आल्याने कार चालकाचे नियंत्रण ( Jayakumar Gore Driver Loose Car control ) सुटले. आमदार गोरे यांची कार पुलावरून 50 फूट खाली बाणगंगा नदीपात्रात ( Car Fell From Banganga River Bridge ) कोसळली. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी जखमी अवस्थेत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

Jayakumar Gore Accident
गाडीचा पुढच्या भागाचा चक्काचुर

गोरेंसह चालक, पीए, बॉडीगार्ड जखमी : आमदार गोरे हे आपल्या फॉर्च्युनर कारमधून दहिवडे जात असताना हा अपघात झाला आहे. अपघातात आमदार गोरेंसह त्यांचे स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड आणि चालक जखमी झाले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी पुढील चक्रे फिरली. त्यामुळे जखमींना तातडीने फलटण, बारामती आणि पुणे येथे दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोन जण गंभीर जखमी असून आमदार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

बॉडीगार्डचा मदतीसाठी धावा : पुलाचा कठडा तोडून कार नदीपात्रात कोसळताना मोठा आवाज झाला. आवाजामुळे आसपासचे नागरीक जागे झाले. कार नदीपात्रात कोसळल्यानंतर जखमी अवस्थेत कारमधून बाहेर येऊन बॉडीगार्ड नदीपात्रातून वर आला. रस्त्यावर येऊन त्यांनी नागरीकांना हाका मारल्या. आवाजामुळे नागरीक घटनास्थळाकडे येऊ लागले. त्यांच्याकडे मदतीसाठी धावा करत बॉडीगार्डने सर्व जखमींना वर काढले. त्यानंतर पुढील चक्रे फिरली आणि जखमींना वेगवेगळ्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

डॉक्टर काय म्हणाले : सकाळी सहा वाजता आमदार गोरे यांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आला ( MLA Jayakumar Gore Injured ) आहे.संपूर्ण टीमने तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.सुदैवाने त्यांना जास्ती दुखापत नाहीये ते शुद्धीवर आहेत आणि बोलत देखील आहेत.त्यांची पल्स आणि बीपी व्यवस्थित आहे. त्यांच्या छातीला थोडासा मार लागला ( Four People Including MLA Jayakumar Gore Injured ) आहे.आमदार गोरे आऊट ॲाफ डेंजर झोन मध्ये असून पेनकिलर दिल्याने त्यांना बरं वाटतंय आणि आमदार गोरे बोलत आहेत.अशी माहिती यावेळी रूबी हॉल हॉस्पिटल चे डॅा. कपील झिरपे यांनी दिली.

Last Updated : Dec 24, 2022, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.