सातारा - सातारा पोलिसांनी काल गुणरत्न सदावर्ते यांचा मुंबई पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर आज सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकुन घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी; सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी - गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी
गुणरत्न सदावर्ते यांचा मुंबई पोलिसांकडून ताबा घेतल्यानंतर आज सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकुन घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चार दिवसांची पोलीस कोठडी