ETV Bharat / state

जिल्ह्यात मृतांचा आकडा 3 हजार पार; गुरुवारी 48 कोरोना बाधितांचा मृत्यू

author img

By

Published : May 14, 2021, 11:14 AM IST

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत 2281 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 23 हजार 840 रुग्ण उपचार घेत आहेत.

satara news
जिल्ह्यात मृतांचा आकडा 3 हजार पार

सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 48 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा एकूण आकडा तीन हजार पार झाला आहे. तसेच गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात मागील 24 तासात 2 हजार 65 नागरिक कोरोना बाधित झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

साताऱ्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान-

तालुकानिहाय गुरुवारचे कोरोना बाधित; कंसात आतापर्यंतचे एकूण बाधित -

जावली 86 (6214), कराड 212 (18983), खंडाळा 107 (8129), खटाव 221 (11522), कोरेगांव 204 (11221), माण 152 (8774), महाबळेश्वर 13 (3581), पाटण 114 (5409), फलटण 308 (17479), सातारा 519 (29454), वाई 110 (9621 ) व इतर 19 (753) असे आज अखेर एकूण 131160 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

एकूण 3 हजार 61 जणांचा मृत्यू

तालुकानिहाय गुरुवारी झालेले कोरोना बाधिताचे मृत्यू; कंसात आतापर्यंतचे एकूण मृत्यू -

जावली 3 (135), कराड 8 (533), खंडाळा 4 (107), खटाव 9 (317), कोरेगांव 3 (271), माण 1 (169), महाबळेश्वर 0 (40), पाटण 1 (133), फलटण 6 (225), सातारा 7 (871), वाई 6 (260) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3061 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

2 हजार 281 नागरिकांना डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.