ETV Bharat / state

काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रचारासाठी भाडोत्री माणसं आणावी लागतात, मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यात निशाणा

काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रचारासाठी भाडोत्री माणसं आणावी लागतात, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर निशाणा साधला. साताऱ्यात आलेल्या रेल्वे इंजिनची तर आम्ही विधानसभा निवडणुकीतच बॅटरी काढली होती. तेच बंद पडलेले इंजिन राष्ट्रवादीने आणले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
author img

By

Published : Apr 21, 2019, 2:06 PM IST

सातारा - काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रचारासाठी भाडोत्री माणसं आणावी लागतात, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर निशाणा साधला. साताऱ्यात आलेल्या रेल्वे इंजिनची तर आम्ही विधानसभा निवडणुकीतच बॅटरी काढली होती. तेच बंद पडलेले इंजिन राष्ट्रवादीने आणले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला. ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा

सातारा येथील गांधी मैदानावर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, उमेदवार नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार सदाशिवराव सपकाळ उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात पाणी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोठा निधी दिला आहे. खासदार उदयनराजे भोसलेंना विचारा की त्यांच्या सरकारमध्ये कीती कामे झाली ? उदयनराजे जी कामे सांगत आहेत ती 2014 नंतर झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नरेंद्र पाटीलांचा उदयनराजेंवर आरोप

खासदारांनी २३ प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यांच्यासाठी संसद साताऱ्यात आना म्हणजे ते राजवाड्यातून संसदेत जातील व तिथून परत घरी येथील असे म्हणत नेरेंद्र पाटलांनी उदयनराजेंवर टीका केली. पालिकेत तर त्यांनी काळा धंदा सुरू केला आहे. लोकांना चांगले जगता येत नाही. टोलनाक्यावर गुंड पैसे वसुली करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

Intro:सातारा
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी भाडोत्री माणसा अनावी लागतात. साताऱ्यात आलेल्या रेल्वे इंजिनची तर आम्ही बॅटरी विधानसभा निवडणुकीत काढली होती. तेच बंद पडलेले इंजिन राष्ट्रवादीने आणले होते. ते कधी चालणार नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आश्वासने उदारीची आहेत. असा टोमणा देखील मारला.

सातारा येथील गांधी मैदानावर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, उमेदवार नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार सदाशिवराव सपकाळ उपस्थित होते.

Body:मुख्यमंत्री पुढे म्हणाले ही निवडणूक गल्लीची नाही, तर दिल्लीची आहे. देशाची सुरक्षा सुरक्षित ठेवतो, विकासाची योजना कोण करत, यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. शरद पवारांनी यू-टर्न घेतला. सातारा जिल्ह्यात धरणासाठी व पाणी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोठा निधी दिला आहे. आणि काही कामे मार्गी लागली आहेत. आज खासदार उदयनराजे भोसले हे जी कामे सांगतात त्यांनाच विचारा की त्यांच्या सरकारमध्ये कामे झाली का ते..? कारण 2014 नंतर ही सर्व कामे झाली आहेत.

नरेंद्र पाटील यांचा उदयनराजेंवर आरोप
खासदारांनी तेवीस प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
सातारा आणि पुणे सुटत नाही. त्यांच्यासाठी संसद साताऱ्यात आना म्हणजे ते राजवाड्यातून संसदेत जातील व तिथून परत घरी येथील. पालिकेत तर त्यांनी काळा धंदा सुरू केला आहे. लोकांना चांगले जगता येत नाही.
टोलनाक्यावर गुंड पैसे वसुली करतात त्यासाठी आता एम एच 11 आणि एम एच 50 ला टोलमधून वगळा असेही पाटील यांनी सांगितले.

video send whatsapp

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.