ETV Bharat / state

सरकारच्या पर्यटन धोरणावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची टीका

राज्य सरकारने राज्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पंचवीस किल्ल्यांची यादी मागवली आहे. या किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका केली आहे.

आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले
author img

By

Published : Sep 6, 2019, 9:13 PM IST

सातारा - राज्य सरकारने राज्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पंचवीस किल्ल्यांची यादी मागवली आहे. या किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यभरातून अनेकांनी निषेध केला आहे. यावर आता आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका केली आहे.

सरकारच्या नवीन पर्यटन धोरणावर आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंची टीका

हेही वाचा - पाऊस थांबला मात्र कोयना परिसरात महापुराची स्थिती अद्यापही कायम

निवडलेले किल्ले मोठ्या हॉटेल व्यवसायिकांना देण्यात येणार आहेत. यामुळे खाजगी गुंतवणूक वाढून पर्यटन वाढेल, असे सरकारचे म्हणणे आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत पर्यटनाच्या नव्या धोरणाला परवानगी दिली आहे. याअंतर्गत राज्य सरकारची मालकी असणारे किल्ले महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळामार्फत हॉटेल व्यसायिकांना भाड्याने देणार आहेत. हे किल्ले शाही लग्न सोहळे, मनोरंजन यासाठीही उपलब्ध असतील, असे पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Intro:सातारा राज्य सरकारने राज्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पंचविस किल्ल्याची यादी मागवली आहे. ह्या ठिकाणी किल्ल्याच हेरिटेज हॉटेल मद्ये रूपांतर करण्यात येणार आहे. हे किल्ले बड्या हॉटेल व्यावसायिकांना देण्यात येणार आहेत. खाजगी गुंतवणूक वाढवून त्यामुळे पर्यटन वाढेल अस सरकार ने म्हंटल आहे.

Body:मंत्रीमंडळातील बैठकीत नव्या धोरणाला परवानगी दिली होती. त्यातून मग राज्यसरकरची मालकी असणारे किल्ले महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळा च्या मार्फत हॉटेल व्यसयिकांना भाड्याने देणार आहेत. ह्या किल्ल्यावर शाही लग्न सोहळे मनोरंजन ह्यासाठी ही हे उपलब्ध असतील असअधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मात्र सरकार च्या ह्या निर्णयावर आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले पाहुयातConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.