ETV Bharat / state

साताऱ्यात इव्हिनिंग वाॅक करणाऱ्या 16 जणांवर गुन्हा - stop coronavirus spread

काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे नागरिक तोंडावर मास्क लावून कोटेश्वर मैदानावर इव्हिनिंग वाॅक करत होते. यातील बहुतेक नागरिक 40 ते 70 वयोगटातील आहेत. सध्या वयस्कर लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे.

साताऱ्यात इव्हिनींग वाॅक करणाऱ्या 16 जणांवर गुन्हा

author img

By

Published : Apr 5, 2020, 10:43 AM IST

सातारा - कोरोना साथरोगाचे संकट 'आ' वासून उभे असताना साताऱ्यातील कोटेश्वर मैदानावर 'इव्हिनिंग वाॅक' करून स्वत:बरोबर इतर‍ांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या १६ जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे नागरिक तोंडावर मास्क लावून कोटेश्वर मैदानावर इव्हिनिंग वाॅक करत होते. रविंद्र हणुमंत बारटक्के (वय-60, रा. 98/1, शुक्रवार पेठ), सदाशिव पतंगराव शिंदे (वय-66, रा. 66, प्रतापगंज पेठ), राजेश दत्तात्रय कापसे (वय-49, रा.91, शुक्रवार पेठ), श्रीरंग मारूती शिंदे (वय-71, रा.49, शुक्रवार पेठ), संभाजी नारायण जाधव (वय-45, रा.130, प्रतापगंज), उमेश मदनलाल लकेरी (वय- 52, रा.118, प्रतापगंज पेठ), चंद्रशेखर जगनाथ कोल्हापुरे (वय-55, रा.30, प्रतापगंज पेठ), देवेंद्र पांडुरंग झुटींग (वय-64, रा.185, भवानी पेठ, सिटी पोस्ट समोर), मनोहर रघुनाथ जाधव (वय-55, रा. 123, प्रतापगंज पेठ), दीपक पोपट दिक्षीत (वय-60, रा.14, कोटेश्वर मैदान), अस्लम करीन बागवान (वय- 55, रा.244, प्रतापगंज पेठ), आबा दादासाहेब पालकर (वय- 61, रा.116, सदाशिव पेठ), मनिषा नितीन लकेरी (वय-40, रा.120, प्रतापगंज पेठ) वैशाली राजेश परदेशी (वय-40, रा.164, प्रतापगंज पेठ), निर्मला विश्वास पटेकर (वय-55, रा. शुक्रवार पेठ), विजया रविंद्र बारटक्टे (वय-57, रा.98/1, शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सहायक फौजदार नारायण वसंत मोहिते यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.