ETV Bharat / state

सातारा  लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा - सातारा लोकसभा मतदारसंघ

राज्यातील बहुचर्चीत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर... येत्या विधानसभेच्या निवडणूकांसोबत होणार सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवणूक...

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर !
author img

By

Published : Sep 24, 2019, 10:31 AM IST

Updated : Sep 24, 2019, 11:37 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर साताऱ्यातील निवडणूकीची कार्यक्रमपत्रीका जाहीर केली आहे.

  • Schedule for bye-election to fill one casual vacancy in the 45-Satara Parliamentary Constituency of Maharashtra https://t.co/hsiIWvscbB

    — Sheyphali Sharan (@SpokespersonECI) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... साताऱ्यात राष्ट्रवादी सोडणारा कधी खासदार होत नाही - जयंत पाटील

21 ऑक्टोबरला मतदान, 24 तारखेला मतमोजणी

राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेली सातारा लोकसभा पोटनिवडणूक अखेर जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

हेही वाचा... राष्ट्रवादी उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव करेल - नवाब मलिक

खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे या ठिकाणी रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 11:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.