ETV Bharat / state

पाचगणीतील दांडेघरच्या डोंगराला भेगा; शाळेला धोका निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील ( Mahabaleshwar Taluka ) पाचगणीत डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने ( Break Mountain of Dandeghar in Panchgani ) भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डोंगराशेजारी ब्लूमिंग डेल हायस्कूल असल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे महसूल विभागाने घटनेचा तातडीने पंचनामा करून विद्यार्थ्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर ( Shifted Students to Safe Place ) केले आहे. ब्लूमिंग डेल हायस्कूलनजीकच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.

author img

By

Published : Jul 24, 2022, 12:58 PM IST

Break the mountain of Panchgani
पाचगणीच्या डोंगराला भेगा

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील ( Mahabaleshwar Taluka ) पाचगणीच्या ब्लूमिंग डेल हायस्कूलनजीकच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा ( Huge Crack in Mountain ) पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण ( Near Blooming Dale High School ) झाला आहे. यामुळे महसूल विभागाने घटनेचा तातडीने पंचनामा करून विद्यार्थ्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. सातारा-महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीच्या ब्लूमिंग डेल हायस्कूलनजीकच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे महसूल विभागाने घटनेचा तातडीने पंचनामा करून विद्यार्थ्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर ( Shifted Students to Safe Place ) केले आहे.

डोंगर अडीच फूट खचला : पाचगणीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात भूस्खलन होऊन डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्याठिकाणी नजीकच्या काळात मोठे भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे हा डोंगर सुमारे अडीच फूट खचला आहे, तर डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.

महसूल विभागाकडून पंचनामा, विद्यार्थ्यांचे स्थलांतर : भूस्खलन आणि डोंगराला भेगा पडल्याची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पाचगणी परिसरात जोरदार पाऊस कोसळतो. त्यामुळे पावसाळ्यात जमीन खचण्याच्या घटना घडतात. दांडेघर डोंगरात भूस्खलन होऊन भेगा पडल्यामुळे नजीकच्या काळात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Neeraj Statement After Winning Medal : देशासाठी पदक जिंकणे अभिमानाच बाब - नीरज चोप्राने देशवासियांचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.