ETV Bharat / state

धक्कादायक! मोदींच्या साताऱ्यातील सभेपूर्वीच महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या - सातारा विधानसभा मतदारसंघ न्युज 2019

सातारा नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या साताव्या मजल्यावरून उडी मारून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे.

विद्यार्थिनीची आत्महत्या
author img

By

Published : Oct 17, 2019, 4:29 PM IST

Updated : Oct 17, 2019, 4:52 PM IST

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या काही वेळापूर्वीच एका विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कोमल भगवान लोखंडे राहणार खडूस ता. माळशिरस, असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयात शिकत होती.

मोदींच्या साताऱ्यातील सभेपूर्वीच महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

शहरालगत असलेल्या गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयात, बी फार्मसी विभागाच्या तीसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कोमल हिने महविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस मोदींच्या सभेत सक्रिय असल्यामुळे कोणताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. त्यामुळे विद्यार्थिनीला तत्काळ खासगी वाहनातून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा - सातारा: पंतप्रधान मोदींच्या सभेची तयारी पूर्ण; जिल्हाधिकाऱ्यांना देखील सभास्थळी प्रवेश बंदी

हेही वाचा - ते चव्हाण कुठे आणि हे चव्हाण कुठे? उंडाळकरांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

Intro:सातारा नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या साताव्या मजल्यावरून उडीटाकून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे.

Body:शहरालगत असलेल्या गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयातील कोमल भगवान लोखंडे (खडूस ता. माळशिरस जि.सोलापूर) ही मुलगी बी फार्मसी विभागाच्या तीस-या वर्षात शिक्षण घेत होती. तीने काही वेळा पुर्वी महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महात्या केली आहे. आत्महात्याचे नेमकी कारण मात्र समजू शकलेले नाही. पोलिस मोदिंच्या सभेत सक्रिय असल्यामुळे कोणताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी न आल्यामुळे विद्यार्थींनीला तात्काळ खाजगी वाहनातून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.Conclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.