ETV Bharat / state

A girl raped by doing witchcraft साताऱ्यात जादूटोणा करून तरूणीवर भोंदू बाबाचा अत्याचार, संशयित ताब्यात - साताऱ्यात जादूटोणा करून तरूणीवर अत्याचार

सातारा संशयिताने तरूणीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबू फिरवला A girl raped by doing witchcraft. त्यामुळे तिला भोवळ आली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी साताऱ्यातील शाहुपुरी पोलिसांनी मुक्तार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

साताऱ्यात जादूटोणा करून तरूणीवर अत्याचार

author img

By

Published : Aug 24, 2022, 7:35 AM IST

Updated : Aug 24, 2022, 10:06 AM IST

सातारा साताऱ्यात एका तरूणाने जादुटोणा करुन तरूणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे A girl raped by doing witchcraft. याप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून मुक्तार नासीर शेख याला ताब्यात घेतले आहे.

डोक्यावर लिंबू फिरवल्याने आली भोवळ संशयिताने तरूणीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबू फिरवला. त्यामुळे तिला भोवळ आली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी साताऱ्यातील शाहुपुरी पोलिसांनी मुक्तार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरोधात विवेकाचा आवाज बुलंद केला. सातारा जिल्ह्यात प्रबोधनाची चळवळ राबवली. त्याच साताऱ्यात जादूटोणा करून अत्याचाराचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करणार आहे का, असा सवाल अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा APMC market पालक, मेथी, कोथिंबीर, मिरची, वांगी, वाल, वाटाणा घेवडा फ्लॉवर फरसबीचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर

Last Updated : Aug 24, 2022, 10:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.