ETV Bharat / state

साताऱ्यात २ हजार ३६४ कोरोनाबाधित; ३३ जणांचा मृत्यू - satara latesst news

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २ हजार १४७ नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

New positive covid cases in satara
साताऱ्यात २ हजार ३६४ कोरोनाबाधित
author img

By

Published : May 26, 2021, 1:40 PM IST

सातारा - जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २ हजार ३६४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३३ बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

फलटणमध्ये सर्वाधिक रुग्ण -

नव्या रुग्णांमध्ये जावली ६६, कराड ३०२, खंडाळा २२८, खटाव ३५९, कोरेगांव १३३, माण १९२, महाबळेश्वर ११, पाटण ५४, फलटण ५६२, सातारा ३१६, वाई ११६ व इतर २५ यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण १ लाख ५३ हजार ५०६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. विविध ठिकाणी १९ हजार ७८ रुग्ण उपचार घेत आहेत.

साताऱ्यात 8 रुग्णांचा मृत्यु -

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये सातारा ८, खटाव ७, कराड ६, जावली ४, माण- वाई-खंडाळा प्रत्येकी २ आणि कोरेगांव व पाटण तालुक्यात प्रत्येकी एका बाधित रुग्णाचा मृत्यु झाला. आज अखेर जिल्ह्यामध्ये कोरोनाने ३ हजार ४८९ बळी घेतले आहेत.

२१४७ नागरिकांना डिस्चार्ज -

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २ हजार १४७ नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा - कोरोना वॉर्डमध्ये घुमले बासरीचे स्वर, कोविड रुग्णाने वातवरण केल सकारात्मक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.