ETV Bharat / state

जतमध्ये सावकाराच्या त्रासास कंटाळून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या - आत्महत्या

जतमध्ये एका खासगी सावकाराच्या मारहाणीमुळे एका तरुणाने गळफास घेवून काल (मंगळवार) रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. अशोक केंगार असे तरुणाचे नाव आहे.

मृत अशोक केंगार
author img

By

Published : Nov 6, 2019, 10:01 PM IST

Updated : Nov 6, 2019, 10:53 PM IST

सांगली - जतमध्ये एका खासगी सावकाराच्या मारहाणीमुळे एका तरुणाने गळफास घेवून काल (मंगळवार) रात्री आत्महत्या केली आहे. जत तालुक्यात बेकायदा सावकारच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. सावकारीच्या पाशात अडकलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. अशोक केंगार असे तरुणाचे नाव आहे.

जतमध्ये सावकाराच्या त्रासास कंटाळून तरूणाची आत्महत्या

अशोक हा रिक्षा चालवत होता. सावकाराने रिक्षा विकल्याने तो बेरोजगार झाला. त्यामुळे तो जत शहरातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. काल (मंगळवार) राजू कांबळे या सावकाराने तो काम करत असलेल्या हॉटेलमध्ये जावून धिंगाणा घातला. तसेच व्याजाचे पैसे दे म्हणून मारहाण केली. अशोक केंगार याच्याजवळ पैसे नव्हते, त्यामुळे राजू कांबळे व त्यांच्या साथीदाराने केंगार यास बेदम मारहाण केली.

सावकाराच्या मारहाणीला कंटाळून अशोक केंगार याने काल गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अशोकच्या पत्नीने आरती केंगार यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे.

Intro:File name - mh_sng_01_jath _crime_ vis_01_10020
स्लग- जत मध्ये सावकाराच्या त्रासामुळे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या जत पोलीसांत तक्रार दाखल

अँकर - जत मध्ये एका खासगी सावकारकीच्या मारहाणीमुळे एका तरुणाने गळफास घेवून काल रात्री आत्महत्या केली आहे.जत तालुक्यात बेकायदा सावकारच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे सावकारीच्या पश्चात अडकलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. अशोक केंगार असे तरुणांचा नाव आहे पश्चात त्यांना एका महिन्याचा लहान मुलगा व एक वर्षाचा एक मुलगा तीन वर्षांचा एक मुलगी आहेBody:File name - mh_sng_01_jath _crime_ vis_01_10020
स्लग- जत मध्ये सावकाराच्या त्रासामुळे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या जत पोलीसांत तक्रार दाखल

अँकर - जत मध्ये एका खासगी सावकारकीच्या मारहाणीमुळे एका तरुणाने गळफास घेवून काल रात्री आत्महत्या केली आहे.जत तालुक्यात बेकायदा सावकारच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे सावकारीच्या पश्चात अडकलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. अशोक केंगार असे तरुणांचा नाव आहे पश्चात त्यांना एका महिन्याचा लहान मुलगा व एक वर्षाचा एक मुलगा तीन वर्षांचा एक मुलगी आहे.

व्हिवो - अशोक हा रिक्षा चालवत होता सावकाराने रिक्षा विकल्याने तो बेरोजगार झाला त्यामुळे तो जत शहरातील एका हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करीत होता मंगळवारी राजू कांबळे या सावकाराने तो काम करीत असलेल्या हॉटेल मध्ये जावून धीगान घातला व्याजाचे पैसे दे म्हणून मारहाण केला.अशोक केंगार यांच्या जवळ पैसे नव्हते त्यामुळे राजू कांबळे व त्यांच्या साथीदाराने केंगार यास बेदम मारहाण केले सावकाराच्या मारहाणीला कंटाळून अशोक केंगार यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत अशोकच्या पत्नीने आरती केंगार यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे.

बाईट - 1)आरती अशोक केंगार
2)मचिंद्र कांबळे समाजसेवकConclusion:
Last Updated : Nov 6, 2019, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.